"तृणमुळे (राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन संकल्पना)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नवीन पान: {{विस्तार}} इंग्रजी (Grassroots मराठी रूढ शब्द तळागाळातील) सर्वसामान्य लोक...
 
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
इंग्रजी (Grassroots मराठी रूढ शब्द तळागाळातील) सर्वसामान्य लोकातून सर्वसामान्यलोकांकरिता चालवल्या जाणार्‍या संघटना आणि चळवळींना (ग्रासरूट) तृणमूल चळवळ असे म्हणतात.मुख्यत्वे समाजकारण राजकारणातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनशास्त्रातील संकल्पनेची चर्चा व्यवस्थापनशास्त्रात खालून-वर जाणारी पद्धत (बॉटम-टू-टॉप अप्रोच) तसेच विपणनशास्त्रात बॉटम ऑफ द पिरॅमिड च्या रूपाने होतानाही आढळते.एखादी गोष्ट मोजक्या अभिजनांनीकरण्यापेक्षा अधिकाधिक जनसमुदायास सामावून घेऊन उद्दीष्टपूर्तीचा प्रयत्न केला जातो.
 
काहीवेळा अभिजनातून अथवा उच्चशिक्षीत मर्यादीत वर्गात उपलब्ध क्षमता सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठीही या संकल्पनेचा उपयोग होताना दिसतो.