"जानेवारी २९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eml:29 ed znèr
छो clean up, replaced: इ.स. १७८०१७८० (13) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७८०|१७८०]] - [[जेम्स ऑगस्टस हिकी]] यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. [[हिकीज बेंगाल गॅझेट]] नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात.
=== एकोणिसावे शतक ===
===विसावे शतक===
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[ग्रीनलँड|ग्रीनलँडजवळून]] जाणारे [[डेन्मार्क|डेन्मार्कचे]] प्रवासी विमान हिमनगावर आदळून ९५ प्रवासी मरण पावले.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] राष्ट्राध्यक्ष [[जॉर्ज डब्ल्यु. बुश]]ने [[इराण]], [[इराक]] व [[उत्तर कोरिया]] ही दुष्टतेच्या अक्षात (''ऍक्सिस ऑफ इव्हिल'') सामील असलेली राष्ट्रे असल्याचे जाहीर केले.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इ.स. १९४९|१९४९]] नंतर प्रथमच [[चीन]]हून [[तैवान]]ला थेट विमानसेवा सुरू झाली.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह]] [[कुवैत]]च्या [[:वर्ग:कुवैतचे अमीर|अमीर]]पदी.
 
== जन्म ==
* [[इ.स. १७४९|१७४९]] - [[क्रिस्चियन आठवा, डेन्मार्क]]चा राजा.
* [[इ.स. १८७१|१८७१]] - [[चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे]], बडोदा संस्थानचे राजकवी.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १८९९|१८९९]] - [[आल्फ्रेड सिस्ले]], ब्रिटिश चित्रकार.
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[अहमद अल-जबर अल-सबाह]], [[:वर्ग:कुवैतचे अमीर|कुवैतचा अमीर]].
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[फ्रँक टॅरँट]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[रॉबर्ट फ्रॉस्ट]], [[:वर्ग:इंग्लिश कवी|अमेरिकन कवी]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[बस्टर नुपेन]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==