"जुलै २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १५४९इ.स. १५४९ (31) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १५४९१५४९ (31) using AWB
ओळ ५:
==ठळक घटना आणि घडामोडी==
===सोळावे शतक===
* [[इ.स. १५४९|१५४९]] - [[जेसुइट]] धर्मगुरू [[फ्रांसिस झेवियर]]चे [[जपान]]मध्ये आगमन.
===सतरावे शतक===
* [[इ.स. १६६३|१६६३]] - ब्रिटीश संसदेने कायदा केला ज्यानुसार [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] जाणारा सगळा माल [[इंग्लंड]]च्याच जहाजातून इंग्लिश बंदरातूनच पाठवणे बंधनकारक ठरले.
* [[इ.स. १६९४|१६९४]] - [[बँक ऑफ इंग्लंड]]ची रचना.
===अठरावे शतक===
* [[इ.स. १७७८|१७७८]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[उशांतची पहिली लढाई]] - [[इंग्लंड]] व [[फ्रांस]]च्या आरमारे तुल्यबळ.
* [[इ.स. १७९४|१७९४]] - [[फ्रेंच क्रांती]] - १७,००पेक्षा अधिक ''क्रांतीशत्रूं''च्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत हात असलेल्या [[मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे]]ला अटक.
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८६६|१८६६]] - [[आयर्लंड]]च्या [[व्हॅलेन्शिया द्वीप|व्हॅलेन्शिया द्वीपापासून]] [[कॅनडा]]तील [[ट्रिनिटी बे]]पर्यंत [[समुद्राखालील तार]] घालण्याचे काम पूर्ण. यायोगे [[युरोप]] व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य.
* [[इ.स. १८८०|१८८०]] - [[दुसरे अँग्लो-अफगाण युद्ध]]-[[मैवांदची लढाई]] - अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्युमुखी.
===विसावे शतक===
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[फ्रेडरिक बँटिंग]]ने [[इन्सुलिन]]चा शोध लावला.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[बग्स बनी]]चे चित्रपटसृष्टीत पदार्पण.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - जगातील पहिल्या प्रवासी [[जेट विमान]], [[डी हॅविललँड कॉमेट]]चे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[कोरियन युद्ध]] - [[चीन]], [[उत्तर कोरिया]] व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] शस्त्रसंधी. [[दक्षिण कोरिया]]ने संधीवर सही करण्यास नकार दिला परंतु संधी मान्य केली.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] [[ऑस्ट्रिया]]तून आपले सैनिक काढून घेतले.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[वॉटरगेट कुभांड]] - [[अमेरिकन कॉँग्रेस]]च्या न्यायिक समितीने राष्ट्राध्यक्ष [[रिचर्ड निक्सन]] वर महाभियोग सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[जपान]]च्या भूतपूर्व पंतप्रधान [[काकुएइ तनाका]]ला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक.
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[बेलारूस]]ने [[सोवियेत संघ|सोवियेत संघापासून]] स्वातंत्र्य जाहीर केले.
* १९९० - [[त्रिनिदाद व टोबॅगो]]मध्ये [[जमात-ए-मुसलमीन, त्रिनिदाद|जमात-ए-मुसलमीनने]] उठाव केला आणि संसद व दूरचित्रवाणी कार्यालयात मुक्काम ठोकला.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[अटलांटा]] शहरात [[२६वे ऑलिंपिक खेळ]] सुरू असताना [[सेंटेनियल ऑलिंपिक पार्क]] येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[अल्जिरीया]]त [[सि झेरूक]] येथे दहशतवाद्यांनी ५० व्यक्तींना ठार मारले.
===एकविसावे शतक===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[युक्रेन]]च्या [[ल्विव]] शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान [[सुखॉई एस.यु.२७]] प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.
 
==जन्म==
* [[इ.स. १६६७|१६६७]]- [[योहान बर्नोली]], [[:वर्ग:स्विस गणितज्ञ|स्विस गणितज्ञ]].
* [[इ.स. १८५७|१८५७]]- [[होजे सेल्सो बार्बोसा]], पोर्तोरिकन नेता.
* [[इ.स. १८८२|१८८२]]- [[जॉफ्रे डी हॅविललँड]], ब्रिटीश विमान अभियंता.
* [[इ.स. १८९९|१८९९]]- [[पर्सी हॉर्नीब्रूक]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१५|१९१५]]- [[जॅक आयव्हरसन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५५|१९५५]]- [[ऍलन बॉर्डर]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६३|१९६३]]- [[नवेद अंजुम]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
 
==मृत्यू==
* [[इ.स. ११०१|११०१]] - [[कॉन्राड, जर्मनी]]चा राजा.
* [[इ.स. १२७६|१२७६]] - [[जेम्स पहिला, अरागॉन]]चा राजा.
* [[इ.स. १५६४|१५६४]] - [[फर्डिनांड पहिला, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[मोहम्मद रझा पहलवी, ईराण]]चा शहा.
* [[इ.स. २००२|२००२]] - [[कृष्णकांत]], [[:वर्ग:भारतीय उपराष्ट्रपती|भारताचे उपराष्ट्रपती]].
* [[इ.स. २००३|२००३]] - [[बॉब होप]], इंग्लिश अभिनेता.
 
==प्रतिवार्षिक पालन==
* [[होजे सेल्सो बार्बोसा]] दिन - [[पोर्तोरिको]].
-----
[[जुलै २५]] - [[जुलै २६]] - '''जुलै २७''' - [[जुलै २८]] - [[जुलै २९]] ([[जून महिना]])
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_२७" पासून हुडकले