"जानेवारी २३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eml:23 ed znèr
छो clean up, replaced: इ.स. १५५६१५५६ (32) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५५६|१५५६]] - जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या [[शांक्सी]] प्रांतात घडला. अंदाजे ८,३०,००० ठार.
* [[इ.स. १५७९|१५७९]] - [[युट्रेख्टचा तह]] मंजूर. [[नेदरलँड्स]] अस्तित्त्वात.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७१९|१७१९]] - [[पवित्र रोमन साम्राज्य|रोमन पवित्र साम्राज्यात]] [[लिच्टेन्स्टेन]] या राज्याची निर्मिती.
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८५५|१८५५]] - [[मिनेसोटा]]त [[मिनीआपोलिस]]मध्ये [[मिसिसिपी नदी]]वर पहिला पूल बांधला गेला.
* [[इ.स. १८७०|१८७०]] - [[मोन्टाना]]त [[अमेरिकन घोडदल|अमेरिकन घोडदलाने]] १७३ बायका व मुलांची कत्तल केली.
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[नेताजी सुभाषचंद्र बोस]] यांचा जन्म [[भारत|भारताच्या]] [[ओरिसा]] राज्यातील [[कटक]] शहरात झाला.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२०|१९२०]] - नेदरलँड्सने जर्मनीचा [[कैसर विल्हेम दुसरा]] याला [[दोस्त राष्ट्र|दोस्त राष्ट्रांच्या]] हाती देण्यास नकार दिला.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - ब्रिटीश सैन्याने [[लिब्या]]ची राजधानी [[ट्रिपोली]] जिंकले.
* १९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने [[पापुआ]]तील जपानी सैन्याचा पराभव केला. येथुन जपानी आक्रमक सैन्याची पिछेहाट सुरू झाली.
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[ईस्रायेल]]च्या संसदेने राजधानी [[जेरुसलेम]]ला हलवण्याचा ठराव मंजूर केला.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[उत्तर कोरिया]]ने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] युद्धनौका [[यु.एस.एस. पेब्लो]] पकडली.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - अमेरिकन अध्यक्ष [[रिचर्ड निक्सन]]ने [[व्हियेतनाम]]मध्ये शांतितह मंजूर झाल्याची घोषणा केली.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - संगणक भाषा [[जावा]]चे सर्वप्रथम प्रकाशन.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[ऑस्ट्रेलिया]]चा धर्मप्रसारक [[ग्रॅहाम स्टेन्स]] व दोन मुलांना हिंदु अतिरेक्यांनी ओरिसात जाळून मारले.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[पाकिस्तान]]च्या [[कराची]] शहरात [[वॉल स्ट्रीट जर्नल]]चा [[पत्रकार]] [[डॅनियन पर्ल]]चे अपहरण.
* [[इ.स. २००५|२००५]] - [[व्हिक्टर युश्चेन्को]] [[युक्रेन]]च्या [[:वर्ग:युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
 
== जन्म ==
* [[इ.स. १७१९|१७१९]] - [[जॉन लँडन]], इंग्लिश [[:वर्ग:गणितज्ञ|गणितज्ञ]].
* [[इ.स. १७३७|१७३७]] - [[जॉन हॅन्कॉक]], अमेरिकन क्रांतिकारी.
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[आल्फ हॉल]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[नेताजी सुभाषचंद्र बोस]], [[:वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|भारतीय क्रांतिकारी]].
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[बाळासाहेब ठाकरे]], मराठी [[राजकारणी]], [[शिवसेना]] पक्षाचे संस्थापक.
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[इयान थॉमसन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[लॉरी मेन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[आसिफ मसूद]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[मेगावती सुकर्णोपुत्री]], [[:वर्ग:इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष|इंडोनेशियाची राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[ओमर हेन्री]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[मार्टिन केंट]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[ट्रेव्हर हॉन्स]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[ग्रेग रिची]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[ऍडम पारोरे]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १००२|१००२]] - [[ऑट्टो तिसरा, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. ११९९|११९९]] - [[याकुब, खलिफा]].
* [[इ.स. १५६७|१५६७]] - [[ज्याजिंग]], [[:वर्ग:चीनी सम्राट|चीनी सम्राट]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==