"डिसेंबर १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४०९ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
clean up, replaced: इ.स. १३९८१३९८ (32) using AWB
छो (clean up, replaced: १३९८इ.स. १३९८ (32) using AWB)
छो (clean up, replaced: इ.स. १३९८१३९८ (32) using AWB)
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३९८|१३९८]] - [[तैमूर लंग]]ने [[दिल्ली]]जवळ सुलतान [[नसिरुद्दीन मेहमूद]]च्या सैन्याचा पाडाव केला.
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५३८|१५३८]] - [[पोप पॉल तिसरा|पोप पॉल तिसर्‍या]]ने [[इंग्लंड]]च्या [[हेन्री आठवा, इंग्लंड|हेन्री आठव्याला]] वाळीत टाकले.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७१८|१७१८]] - [[ग्रेट ब्रिटन]]ने [[स्पेन]]विरुद्ध युद्ध पुकारले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१९|१८१९]] - [[सिमोन बॉलिव्हार]]ने [[ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक|ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकचे]] स्वातंत्र्य घोषित केले.
* [[इ.स. १८३४|१८३४]] - [[डब्लिन अँड किंग्सटाउन रेल्वे]] ही [[आयर्लंड]]मधील पहिली रेल्वे सुरू झाली.
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]] - उत्तरेच्या जनरल [[युलिसिस एस. ग्रँट]]ने [[टेनेसी]], [[मिसिसिपी]] आणि [[केंटकी]]मधून [[ज्यू]] व्यक्तींना हद्दपार केले.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[किट्टी हॉक, उत्तर कॅरोलिना]] येथे [[राइट बंधू|राइट बंधूंनी]] आपले [[राइट फ्लायर]] हे पहिल्या विमानाचे पहिले उड्डाण केले.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[लिथुएनिया]]तील उठावात [[अंतानास स्मेतोना]]ने सत्ता बळकावली.
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[डग्लस डी.सी. ३]] प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[बॅटल ऑफ द बल्ज]]-[[माल्मेडी हत्याकांड]] - [[वाफेन एस.एस.]]च्या सैनिकांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] २८५व्या फील्ड आर्टिलरी ऑब्झर्वेशन बटालियनच्या युद्धकैद्यांना ठार मारले.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[बोईंग बी-४७]] प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[गोवा मुक्तिसंग्राम]] - भारतीय सैन्याने [[गोवा|गोव्याला]] [[पोर्तुगाल]]पासून मुक्त केले.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[ऑस्ट्रेलिया]]चा पंतप्रधान [[हॅरोल्ड होल्ट]] [[पोर्टसी, व्हिक्टोरिया]]जवळ समुद्रात पोहत असताना गायब.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[पोलंड]]मध्ये [[ग्डिनिया]] शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[रोम]]च्या [[लियोनार्दो दा व्हिंची विमानतळ|लियोनार्दो दा व्हिंची विमानतळावर]] [[पॅलेस्टाइन]]च्या अतिरेक्यांनी हल्ला चढवून ३० प्रवाश्यांना ठार मारले.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[आय.आर.ए.]]ने [[लंडन]]च्या हॅरॉड्स डिपार्टमेंट स्टोरवर बॉम्बहल्ला केला. सहा ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. १२६७|१२६७]] - [[गो-उदा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]] .
* [[इ.स. १७७८|१७७८]] - सर [[हम्फ्री डेव्ही]], [[:वर्ग:इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ|इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ]] आणि [[:वर्ग:इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ|रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १७७४|१७७४]] - [[विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा १०वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[ऑब्रे फॉकनर]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हिया]]चा राजा.
* [[इ.स. १९००|१९००]] - [[मेरी कार्टराइट]], [[:वर्ग:इंग्लिश गणितज्ञ|इंग्लिश गणितज्ञ]].
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[विलार्ड फ्रँक लिब्बी]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ|अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[जॉन अब्राहम]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[आर्नॉ क्लेमेंत]], [[:वर्ग:फ्रांसचे टेनिस खेळाडू|फ्रेंच टेनिस खेळाडू]].
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[रितेश देशमुख]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ५३५|५३५]] - [[अंकन (जपानी सम्राट)|अंकन]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. ११८७|११८७]] - [[पोप ग्रेगोरी आठवा]].
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[लियोपोल्ड दुसरा, बेल्जियम]]चा राजा.
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[मनुएल गोम्स दा कॉस्टा]], [[:वर्ग:पोर्तुगालचे पंतप्रधान|पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान]] आणि [[:वर्ग:पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष|१०वा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[व्हिक्टर फ्रांझ हेस]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ|अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[हॅरोल्ड होल्ट]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
 
[[डिसेंबर १५]] - [[डिसेंबर १६]] - [[डिसेंबर १७]] - [[डिसेंबर १८]] - [[डिसेंबर १९]] - [[डिसेंबर महिना]]
----
{{ग्रेगरियन महिने}}