"जानेवारी १२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eml:12 ed znèr
छो clean up, replaced: इ.स. १५२८१५२८ (21) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५२८|१५२८]] - [[गुस्ताव पहिला,स्वीडन|गुस्ताव पहिला]] [[स्वीडन]]च्या राजेपदी.
 
=== अठरावे शतक ===
===एकोणिसावे शतक===
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[डॉ.बाबासाहेब आंबेडकर]] यांची धर्मांतराची घोषणा.
 
=== एकविसावे शतक ===
ओळ १५:
 
== जन्म ==
* [[इ.स. १५९८|१५९८]] - [[जिजाबाई]], छत्रपती शिवाजी राजांची आई.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[स्वामी विवेकानंद]], [[:वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ|भारतीय तत्त्वज्ञ]].
* [[इ.स. १८९२|१८९२]] - [[मिखाइल गुरेविच]], रशियन विमान तंत्रज्ञ.
* [[इ.स. १८९३|१८९३]] - [[हर्मन गोरिंग]], नाझी अधिकारी.
* १८९३ - [[आल्फ्रेड रोझेनबर्ग]], नाझी अधिकारी.
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[सौद, सौदी अरेबिया]]चा राजा.
* १९०२ - [[धुंडिराजशास्त्री विनोद]],महर्षी न्यायरत्न.
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[महादेवशास्त्री जोशी]], भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक.
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[सी.रामचंद्र]], ज्येष्ठ संगीतकार.
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[पीटर विलेम बोथा]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष|दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[महाऋषी महेश योगी]], [[:वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ|भारतीय तत्त्वज्ञ]].
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[डिक मोत्झ]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[रिची रिचर्डसन]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[पॉल विल्सन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[गॅव्हिन रेनी]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १५१९|१५१९]] - [[मॅक्सिमिलीयन पहिला, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८३४|१८३४]] - [[विल्यम विंड्हॅम ग्रेनव्हिल]], [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[वासुकाका जोशी]], लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[ऍगाथा ख्रिस्ती]], प्रसिद्ध रहस्यकथा लेखिका.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[पंडित कुमार गंधर्व]], हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक.
* [[इ.स. २००५|२००५]] - [[अमरिश पुरी]], भारतीय अभिनेता.
 
== प्रतिवार्षिक पालन ==