"नोव्हेंबर ११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १९१८इ.स. १९१८ (33) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १९१८१९१८ (33) using AWB
ओळ ७:
===एकोणिसावे शतक===
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[पहिले महायुद्ध]] - [[जर्मनी]]ने [[फ्रांस]]मधील कॉम्पियेन्ये गावाजवळ दोस्त राष्ट्रांशी संधी केली व युद्ध संपुष्टात आणले.
* १९१८ - [[ऑस्ट्रिया]]च्या सम्राट [[चार्ल्स पहिला, ऑस्ट्रिया|चार्ल्स पहिल्याने]] पदत्याग केला.
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]] [[वॉरेन जी. हार्डिंग]]ने [[वॉशिंग्टन डी.सी]]मधील अज्ञात सैनिकाची समाधी राष्ट्राला अर्पण केली.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[रूट ६६]] या रस्त्याची आखणी करण्यात आली.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[साउथ डकोटा]] राज्यात प्रचंड वादळाने जमिनीवरील माती उडून गेली. [[डस्ट बोल]]ची ही सुरूवात होती. यानंतर अमेरिकेतील महाभयंकर दुष्काळास सुरुवात झाली.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[टारांटोची लढाई]] - [[रॉयल नेव्ही]]ने इतिहासातील सर्वप्रथम विमानवाहू नौकेवरून विमानहल्ला केला.
* १९४० - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] हिमवादळात १४४ ठार.
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[कुवैत]]ने नवीन संविधान अंगिकारले.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[र्‍होडेशिया]]च्या (आताचे [[झिम्बाब्वे]]) श्वेतवर्णीय लघुमतीतील सरकारने राष्ट्राला स्वतंत्र जाहीर केले.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[जेमिनी १२]] अंतराळयानाचे प्रक्षेपण.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[मालदीव]]मध्ये प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[चर्च ऑफ इंग्लंड]]ने स्त्रीयांना पादरी होण्याची मुभा दिली.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २०००|२०००]] - [[ऑस्ट्रिया]]तील [[कॅप्रन]] गावातील केबलकारला लागलेल्या आगीत १५५ स्कीयर व स्नो-बोर्डर्सचा मृत्यू.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[यासर अराफात]]च्या मृत्यूनंतर [[महमूद अब्बास]] [[पी.एल.ओ.]]च्या नेतेपदी.
 
== जन्म ==
* [[इ.स. १०५०|१०५०]] - [[हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. ११५४|११५४]] - [[सांचो पहिला, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. ११५५|११५५]] - [[आल्फोन्सो आठवा, कॅस्टिल]]चा राजा.
* [[इ.स. १७४८|१७४८]] - [[कार्लोस चौथा, स्पेन]]चा राजा.
* [[इ.स. १८६९|१८६९]] - [[व्हिकटर इम्मॅन्युएल तिसरा, इटली]]चा राजा.
* [[इ.स. १८७८|१८७८]] [[स्टॅनली स्नूक]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[गुस्ताफ सहावा एडॉल्फ, स्वीडन]]चा राजा.
* [[इ.स. १९२४|१९२४]] [[रुसी मोदी]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२८|१९२८]] [[ट्रेव्हर मील]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४२|१९४२]] [[रॉय फ्रेडरिक्स]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[डॅनियेल ओर्तेगा]], [[:वर्ग:निकाराग्वाचे राष्ट्राध्यक्ष|निकाराग्वाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[कॅलिस्टा फ्लॉकहार्ट]], अमेरिकन अभिनेत्री.
* [[इ.स. १९६७|१९६७]] [[सोहेल फझल]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६९|१९६९]] [[मायकेल ओवेन्स]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[लिओनार्डो डिकॅप्रियो]], अमेरिकन अभिनेता.
* १९७४ - [[वजातुल्लाह वस्ती]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] [[बेन होलियोके]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ५३७|५३७]] - [[पोप सिल्व्हेरियस]].
* [[इ.स. १८८०|१८८०]] - [[नेड केली]], ऑस्ट्रेलियन दरोडेखोर.
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[लिलिउओकलानी, हवाई]]ची राणी.
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[जॉर्ज लॉरेंस प्राइस]], [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाचा]] शेवटचा बळी.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[यासर अराफात]], [[पॅलेस्टाइन]]चा शासक, दहशतवादी.
 
== प्रतिवार्षिक पालन ==