"जानेवारी ११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: eml:11 ed znèr
छो clean up, replaced: इ.स. ११५८११५८ (43) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== बारावे शतक ===
* [[इ.स. ११५८|११५८]] - [[व्लादिस्लाव दुसरा]] [[बोहेमिया]]च्या राजेपदी.
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६९३|१६९३]] - [[सिसिली]]मध्ये [[माउंट एटना]] या [[ज्वालामुखी]]चा उद्रेक.
 
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७८७|१७८७]] - [[विल्यम हर्शल]]ने [[टायटेनिया]] व [[ओबेरोन]] या [[युरेनस]]च्या उपग्रहांचा शोध लावला.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६१|१८६१]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]] - [[अलाबामा]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेपासून]] विभक्त झाले.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]]-[[आर्कान्सा पोस्टची लढाई]] - उत्तरेच्या [[जॉन मॅकक्लेर्नान्ड]] व [[डेव्हिड पोर्टर]] या सेनापतींनी [[आर्कान्सा नदी]]वर उत्तरेचे वर्चस्व प्रस्थापित केले.
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[बेनितो हुआरेझ]] पुन्हा [[मेक्सिको]]च्या अध्यक्षपदी.
* [[इ.स. १८७९|१८७९]] - [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]] [[अँग्लो झुलु युद्ध]] सुरू झाले.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[रोमेनिया]]ने [[ट्रान्सिल्व्हेनिया]] बळकावले.
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[मधुमेह|मधुमेहाच्या]] रुग्णावर प्रथमतः [[इन्सुलिन]]चा प्रयोग केला गेला.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]ने [[नेदरलंड]] विरूद्ध युद्ध पुकारले व [[नेदरलंड ईस्ट ईंडिझ]] वर हल्ला चढविला.
* १९४२ - दुसरे महायुद्ध - [[जपान]]ने [[कुआलालंपुर]] जिंकले.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - दुसरे महायुद्ध - [[युनायटेड किंग्डम]] व अमेरिकेने [[चीन]]मधील हक्क सोडले.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - [[लॉस ऍंजेलस]]मध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव झाला.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[नेपानगर]]मध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[चाड]]ने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[पेरू देश|पेरू]]मध्ये [[हुआस्कारन ज्वालामुखी]]चा उद्रेक. ४,००० ठार.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[बांगलादेश मुक्ति युद्ध|बांगलादेश मुक्ति युद्धात]] [[पाकिस्तान]]चा सपशेल पराभव. पूर्व पाकिस्तानातून [[बांगलादेश]]ची निर्मिती.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - बुद्धिबळाच्या खेळात [[नायजेल शोर्ट]] वयाच्या १४व्या वर्षी जगातील सर्वात लहान [[ईंटरनॅशनल मास्टर]] झाला.
 
== जन्म ==
* [[इ.स. १३२२|१३२२]] - [[कोम्यो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १३५९|१३५९]] - [[गो-एन्यु]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १७५५|१७५५]] - [[अलेक्झांडर हॅमिल्टन]], अमेरिकेचा पहिला खजिनदार.
* [[इ.स. १८०७|१८०७]] - [[एझ्रा कॉर्नेल]], अमेरिकन उद्योगपती, कॉर्नेल युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
* [[इ.स. १८१५|१८१५]] - [[जॉन ए. मॅकडोनाल्ड]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा पहिला पंतप्रधान]].
* [[इ.स. १८५४|१८५४]] - [[बोनी कपूर]], [[:वर्ग:हिंदी चित्रपट दिग्दर्शक]].
* [[इ.स. १८५८|१८५८]] - [[श्रीधर पाठक]], [[:वर्ग:हिंदी साहित्यिक|हिंदी साहित्यिक]].
* [[इ.स. १८५९|१८५९]] - [[जॉर्ज नथानियेल कर्झन]], ब्रिटीश राजकारणी [[:वर्ग:भारतातील इंग्लंडचे व्हाइसरॉय|भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय]].
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[फ्रँक सग]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[विष्णु सखाराम खांडेकर]], [[:वर्ग:मराठी साहित्यिक|मराठी साहित्यिक]].
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[जॅक सीडल]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[आल्बर्ट हॉफमन]], [[स्वित्झर्लंड]]चा [[:वर्ग:स्विस रसायनशास्त्रज्ञ|रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९११|१९११]] - [[झेन्को सुझुकी]], [[:वर्ग:जपानी पंतप्रधान|जपानी पंतप्रधान]].
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[जॉनी हेस]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[ज्याँ क्रेटिएन]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा विसावा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[शिबु सोरेन]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]].
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[सजीव डिसिल्वा]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[राहुल द्रविड]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ३१४|३१४]] - [[पोप मिल्टिआडेस]].
* [[इ.स. ७०५|७०५]] - [[पोप जॉन सहावा]].
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[वासुदेवाचार्य केसर]], कन्नड साहित्यिक.
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीस]]चा राजा.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[लाल बहादूर शास्त्री]], [[:वर्ग:भारताचे पंतप्रधान|भारताचे पंतप्रधान]].
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[घनश्यामदास बिरला]], भारतीय उद्योगपती.
* [[इ.स. २००८|२००८]] - [[यशवंत दिनकर फडके]], [[:वर्ग:मराठी लेखक|मराठी लेखक]], [[:वर्ग:मराठी इतिहास संशोधक|इतिहाससंशोधक]].
* [[इ.स. २००८|२००८]] - [[सर एडमंड हिलरी]]
 
== प्रतिवार्षिक पालन ==