"धुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:دوله (هند)
छो infobox updated & typo corrected
ओळ १:
{{जिल्हा शहर|ज=धुळे जिल्हा|श=धुळे}}
{{तक्‍तामाहितीचौकट भारतीय शहर
 
{{तक्‍ता भारतीय शहर
|नाव=धुळे
|जिल्हा_नाव=[[धुळे जिल्हा]]
Line ७ ⟶ ६:
|लोकसंख्या=३,४१,४७३
|जनगणना_वर्ष=[[इ.स. २००१|२००१]]
| क्षेत्रफळ =
|दूरध्वनी_कोड=०२५६२
|पोस्टल_कोड=४२४***
|आरटीओ_कोड=MH-१८
| निर्वाचित_प्रमुख_नाव =
| निर्वाचित_पद_नाव =
| प्रशासकीय_प्रमुख_नाव =
| प्रशासकीय_पद_नाव =
| संकेतस्थळ_लिंक =
}}
 
'''धुळे ''' हे [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्वाचे शहर आहे. धुळे शहर [[पांझरा नदी]]च्या तीरावर वसले आहे. धुळे शहराची लोकसंख्या ३,३३,९८० (२००१ जनगणना) आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात होता परंतु आता केवळ त्याचे छोटे उद्योगच अस्तित्वात आहेत. या शहरातून महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यात गोंदूर येथे विमानतळ आहे. इतिहासतज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेले कित्येक ऐतिहासीक वस्तू/कागदपत्रे येथील प्रसिध्द राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत.धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ जातो.
 
जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे व सुभाष नगर व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन-ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पातपाट बाजार.
 
'''हे सुध्दा पहा'''
"https://mr.wikipedia.org/wiki/धुळे" पासून हुडकले