"अमेरिकेचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.1) (सांगकाम्याने बदलले: fa:پرچم ایالات متحده آمریکا
छो clean up, replaced: १७७७इ.स. १७७७ (2) using AWB
ओळ ७:
| code=111111
| आकार = १०:१९
| स्वीकार = [[१४ जून]], [[इ.स. १७७७|१७७७]] (मूळ आवृत्ती)<br />[[४ जुलै]], [[इ.स. १९६०|१९६०]] (सध्याची आवृत्ती)
}}
'''[[अमेरिका|अमेरिकेच्या]] ध्वजामध्ये''' १३ लाल व पांढर्‍या रंगांचे आडवे पट्टे आहेत. वरील उजव्या कोपर्‍यात गडद निळ्या रंगाचा एक चौकोन असून त्यात ५० पांढर्‍या रंगाचे तारे आहेत. हे ५० तारे अमेरिकेची ५० राज्ये व १३ आडवे पट्टे हे ऐतिहासिक १३ अमेरिकन वसाहती दर्शवतात.