"सप्टेंबर १९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: new:सेप्टेम्बर १९
छो clean up, replaced: १८९३इ.स. १८९३ (27) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८९३|१८९३]] - [[न्यू झीलँड]]मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[सोवियेत संघ]] आणि [[फिनलंड]]मध्ये संधी.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[इंग्लंड]]ला गेलेल्या [[चार्ली चॅप्लिन]]ला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] परतण्यास मुभा नाकारली.
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[निकिता ख्रुश्चेव्ह]]ला [[डिस्नीलँड]] बघण्यास मनाई केली.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[तुर्कस्तान]]चे [[बोईंग ७२७]] प्रकारचे विमान देशाच्या दक्षिण भागात डोंगरांत कोसळले. १३५ ठार.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[सेंट किट्स आणि नेव्हिस]]ला स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[मेक्सिको सिटी]]मध्ये भूकंप. ४०० इमारती कोसळल्या, हजारो मृत्युमुखी.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[यु.टी.ए. फ्लाईट ७७२]] या विमानात दहशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बचा विमान [[नायजर]]वर असताना स्फोट. १७१ ठार.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००७|२००७]] - ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा [[युवराज सिंग]] पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.
 
== जन्म ==
* [[इ.स. ८६|८६]] - [[अँटोनियस पायस, रोमन सम्राट|अँटोनियस पायस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. ८६६|८६६]] - [[लिओ सहावा, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. १५५१|१५५१]] - [[हेन्री तिसरा, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर]], [[:वर्ग:मराठी चित्रकार|मराठी चित्रकार]], वेदाभ्यासक.
* [[इ.स. १९११|१९११]] - [[विल्यम गोल्डिंग|सर विल्यम गोल्डिंग]], नोबेल पुरस्कार विजेते [[:वर्ग:इंग्लिश लेखक|ब्रिटिश लेखक]].
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[डिक वेस्टकॉट]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[वेन क्लार्क]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[नईमुर रहमान]], [[:वर्ग:बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू|बांगलादेशी क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १३३९|१३३९]] - [[गो-दाइगो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १७१०|१७१०]] - [[ओले र्‍यॉमर]] (Ole Rømer), [[:वर्ग:डॅनिश खगोलशास्त्रज्ञ|डॅनिश खगोलशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[जेम्स गारफील्ड]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा २०वा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[कॉन्स्टान्टीन त्सियाल्कोव्स्की]], रशियन रॉकेटशास्त्रज्ञ.
* [[इ.स. १९३६|१९३६]] - पंडित [[विष्णू नारायण भातखंडे]], भारतीय संगीतकार, संगीतज्ञ.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[आयनार गेर्हार्डसन]], [[:वर्ग:नॉर्वेचे पंतप्रधान|नॉर्वेचा पंतप्रधान]].
* [[इ.स. २००१|२००१]] - [[अनंतराव दामले]], प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
* [[इ.स. २००२|२००२]] - [[प्रिया तेंडुलकर]], अभिनेत्री .
* [[इ.स. २००७|२००७]] - [[दत्ता डावजेकर]] ऊर्फ डीडी, संगीतकार.
 
== प्रतिवार्षिक पालन ==