"जानेवारी ३१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:ज्यानुवरी ३१
छो clean up, replaced: १५०४इ.स. १५०४ (32) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५०४|१५०४]] - [[फ्रांस]]ने [[नेपल्स]] [[अरागोन]]च्या राज्याला दिले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]] - [[रॉबर्ट ई. ली]] दक्षिणेच्या सरसेनापतीपदी.
* [[इ.स. १८७६|१८७६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] स्थानिक रहिवाश्यांना आरक्षित जमीनींवर स्थलांतर करण्यास भाग पाडणारी हुकुम काढला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[पहिले महायुद्ध]] - [[जर्मनी]]ने [[रशिया]]च्या सैन्याविरुद्ध [[युद्धात विषारी वायु|विषारी वायुचा]] उपयोग केला.
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[लिओन ट्रोट्स्की]]ला हद्दपार केले.
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[३एम]] या अमेरिकन कंपनीने [[स्कॉच टेप]] विकायला सुरुवात केली.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[एडी स्लोव्हिक]] या सैनिकाला युद्धतून पळ काढल्याबद्दल [[मृत्युदंड]] दिला.
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[राष्ट्रपती]] म्हणून डॉ.[[राजेंद्रप्रसाद]] यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[नेदरलँड्स]]मध्ये पूर. १,८०० ठार.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[गाय मोले]] [[फ्रांस]]च्या [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९५८|१९५८]] - अमेरिकेच्या पहिला [[कृत्रिम उपग्रह]] [[एक्स्प्लोरर १]] ने पृथ्वीप्रदक्षिणा सुरू केली.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[व्हियेतकाँग]] ने [[सैगोन]]मधील अमेरिकन राजदूतावासावर हल्ला केला.
* १९६८ - [[नौरू]]ला [[ऑस्ट्रेलिया]] पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[अपोलो १४]] [[चंद्र|चंद्राकडे]] निघाले.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - अतिरेक्यांनी [[श्रीलंका|श्रीलंकेत]] [[कोलंबो]]मध्ये स्फोटके भरलेला ट्रक मध्यवर्ती बँकेच्या दारावर उडवला. ८६ ठार. १,४०० जखमी.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २०००|२०००]] - [[अलास्का एरलाईन्स]]चे [[एम.डी.८३]] जातीचे विमान [[कॅलिफोर्निया]]त [[मालिबु]] जवळ कोसळले. ८८ ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. १३३८|१३३८]] - [[चार्ल्स पाचवा, फ्रांस|चार्ल्स पाचवा]], [[फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १५१२|१५१२]] - [[हेन्री, पोर्तुगाल|हेन्री]], [[पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १८८५|१८८५]] - [[ऍना पावलोव्ह]], विख्यात रशियन नर्तिका.
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे]], [[ज्ञानपीठ]] पुरस्कार विजेते कन्नड महाकवी.
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[गंगाधर महांबरे]], ज्येष्ठ संगीतकार
* [[इ.स. १९३८|१९३८]] - [[बियाट्रिक्स, नेदरलँड्स]]ची राणी.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[प्रिती झिंटा]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेत्री]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १३९८|१३९८]] - [[सुको]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १४३५|१४३५]] - [[सुवांदे]], [[:वर्ग:चीनी सम्राट|चीनी सम्राट]].
* [[इ.स. १५८०|१५८०]] - [[हेन्री, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १७८८|१७८८]] - [[चार्ल्स एडवर्ड स्टुअर्ट]], [[इंग्लंड]]चा स्वयंघोषित राजा.
* [[इ.स. १८१५|१८१५]] - [[होजे फेलिक्स रिबास]], [[व्हेनेझुएला]]चा स्वातंत्र्यसैनिक.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[महेंद्र, नेपाळ]]चा राजा.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[वसंत जोगळेकर]], मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.
* [[इ.स. २०००|२०००]] - [[के.एन.सिंग]], प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[सुरैय्या]], ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[कोरेटा स्कॉट किंग]], [[मार्टिन ल्युथर किंग]]ची पत्नी.
 
== प्रतिवार्षिक पालन ==