"जानेवारी २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:ज्यानुवरी २१
छो clean up, replaced: १९५४इ.स. १९५४ (10) using AWB
ओळ ८:
===एकोणविसावे शतक===
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[नॉटिलस]] या अणुउर्जेवर चालण्या-या जगातील पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[मणिपूर]] व [[मेघालय]] या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - जर्मन सरकारच्या 'फोरम ऑफ आर्ट ऍंड एक्झिबिशन' ने १९९९ च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विख्यात सतारवादक पं. [[रवी शंकर]] यांची निवड केली.
* [[इ.स. २०००|२०००]] - 'फायर ऍंड फरगेट' या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची [[भारत|भारताकडून]] यशस्वी चाचणी.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००३|२००३]] - [[राष्ट्रध्वज]] आणि [[राष्ट्रगीत|राष्ट्रगीताचा]] अपमान करणा-यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.
 
== जन्म ==
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[माधव त्र्यंबक पटवर्धन|माधव ज्युलियन]], मराठी कवी, कोशकार.
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर]], अभिनेते, संगीतकार.
* [[इ.स. १९२४|१९२४]] - प्रा.[[मधू दंडवते]], माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[रासबिहारी बोस]], स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[एस.एन.कोहली]], माजी [[नौदलप्रमुख]] ऍडमिरल.
 
== प्रतिवार्षिक पालन ==