"हार्टफर्ड (कनेटिकट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: sa:हार्टफ़र्ड्
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''हार्टफोर्ड''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कनेक्टिकट]] राज्याची राजधानी आहे. हे शहर [[कनेक्टिकट नदी]]च्या काठी वसलेले आहे.
 
मुख्य शहराची वस्ती १,२४,५५८ (इ.स. २००२चा अंदाज) असून आसपासच्या शहरी विस्तारात अंदाजे ११,८४,५६४ लोक राहतात. येथील वस्तीची पहिली नोंद [[इ.स. १६२३]]ची आहे. याचेया शहराचे मूळ अमेरिकन नाव ''सुकियॉग'' असे आहे.
 
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
 
[[वर्ग:कनेटिकटमधीलकनेक्टिकटमधील शहरे]]
[[वर्ग:अमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे]]
[[वर्ग:अमेरिकेतील शहरे]]