"बेराक्रुथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "व्हेराक्रुझ राज्य" हे पान "बेराक्रुथ राज्य" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: मूळ स्पॅनिश उच्चा...
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राजकीय विभाग
{{विस्तार}}
| नाव = बेराक्रुथ
| स्थानिकनाव = Veracruz <br /><small>Veracruz de Ignacio de la Llave</small>
| प्रकार = [[मेक्सिकोची राज्ये|मेक्सिकोचे राज्य]]
| ध्वज = Flag of Veracruz.svg
| चिन्ह = Coat of arms of Veracruz.svg
| नकाशा = Mexico map, MX-VER.svg
| देश = मेक्सिको
| राजधानी = [[झालापा-एन्रिक]]
| मोठे_शहर = [[बेराक्रुथ]]
| क्षेत्रफळ = ७१,८२०
| लोकसंख्या = ७६,४३,१९४
| घनता = १०६.४
| वेबसाईट = http://www.veracruz.gob.mx
}}
'''बेराक्रुथ''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Veracruz'') हे [[मेक्सिको]] देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसर्‍या क्रमांकाचे मोठे [[मेक्सिकोची राज्ये|राज्य]] आहे. देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला [[मेक्सिकोचे आखात]], उत्तरेला [[तामौलिपास]], पश्चिमेला [[सान ल्विस पोतोसि राज्य|सान ल्विस पोतोसि]] व [[इदाल्गो]], दक्षिणेला [[च्यापास]] व [[वासाका]] तर आग्नेयेला [[ताबास्को]] ही राज्ये आहेत. [[झालापा-एन्रिक]] ही बेराक्रुथची राजधानी तर [[बेराक्रुथ]] हे सर्वात मोठे शहर आहे.
 
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.veracruz.gob.mx/|बेराक्रुथ राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ|स्पॅनिश}}
{{कॉमन्स|Veracruz|बेराक्रुथ}}
 
{{मेक्सिकोची राज्ये}}
 
[[वर्ग:मेक्सिकोची राज्ये]]