"बटुग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: kw:Planet korr
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
बटुग्रह हा सूर्याभोवती फिरणारा पण पुरेसे [[वस्तुमान]] नसलेला होय. सेरेस, [[प्लुटो]], हाउमीआ, [[मेकमेक]] , [[एरिस]] हे बटुग्रह होत.
नेप्च्युनच्या पलिकडे क्युपर पट्ट्यात ग्रहान्सारख्या अनेक खगोलिय वस्तु फिरतात त्याना बटुग्रह असे म्हणतात. एरिस्- एरिस हा सगळ्यात मोठा बटु ग्रह आहे. त्याला गाब्रिएल नावाचा उपग्रह आहे. प्लुटो-प्लुटो हा दुसर्या क्रमान्काचा बटूग्रह् आहे.त्याला शेरोन हा मोठा तर निक्स आणि हायड्रा हे दोन छोटे उपग्रह आहेत. २००५ एफ् वाय.९,सेदना,क्युओर या बटुग्रहाना उपग्रह नाहीत.
 
२००३ इएल ६१ ल दोन अतिशय छोते उपग्रह आहेत. [[वर्ग:सूर्यमाला]]
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बटुग्रह" पासून हुडकले