"जीनोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ar, ast, bg, bn, ca, cs, cv, da, de, el, eo, es, et, eu, fa, fi, fr, gl, he, hr, hu, hy, ia, id, is, it, ja, jv, kn, ko, la, lb, lt, lv, mk, ms, nl, no, oc, pl, pt, ro, ru, sh, simp
छो सांगकाम्याने बदलले: ta:மரபணுத்தொகை; cosmetic changes
ओळ २:
[[सजीव|सजीवाच्या]] सर्व [[गुणसूत्रे|गुणसूत्रांवरील]] सर्व जनुकांचा डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (डीएनए) संरचना, त्यांचे स्थान, क्रम, कार्य, प्रकार, जाळे, विकृती यांची इत्थंभूत माहिती देणारा आराखडा म्हणजे '''जीनोम''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Genome'' ;) होय. यास सजीवाची 'जनुकीय कुंडली' असेही म्हंटले जाते.
 
जीनोम या शब्दात 'जीन' (म्हणजे [[जनुक]]) आणि 'क्रोमोझोम' (म्हणजे [[गुणसूत्रे]]) या दोन शब्दांचे एकत्रीकरण आहे.
 
== स्वरूप ==
ओळ ८:
 
== संशोधन ==
जीनोमांचा अभ्यास [[आरोग्य]], [[पर्यावरण]], [[औषध निर्मिती]], [[अन्न]], [[सुरक्षा]], नगदी [[पीक]], [[उत्क्रांती]]ची दिशा अशा विविध हेतूंनी केला जातो. ही माहिती संकलित करण्यासाठी यासाठी 'आंतरराष्ट्रीय न्यूक्लिओटाइड क्रम विदागार सहयोग संस्था' ('इंटरनॅशनल न्युक्लिओटाईड सिक्वेन्स डेटाबेस कोलॅबोरेशन') ही केंद्रीय संस्था कार्यरत आहे.
== इतिहास ==
[[इ.स. १९७६]] मध्ये एमएस२ या [[विषाणू]]चा जीनोम सर्वप्रथम वाचला गेला.
ओळ १५:
* {{संकेतस्थळ|http://www.insdc.org/|आंतरराष्ट्रीय न्यूक्लिओटाइड क्रम विदागार सहयोग संस्थेचे (इंटरनॅशनल न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स डेटाबेस कोलॅबोरेशन) संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.dnai.org/|डीएनए इंटरॅक्टिव्ह : डीएनए विज्ञानाचा इतिहास|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:जैव माहितीतंत्रज्ञान]]
Line ७० ⟶ ६९:
[[sr:Геном]]
[[sv:Genom]]
[[ta:மரபணுத்தொகை]]
[[ta:மரபகராதி]]
[[tr:Genom]]
[[uk:Геном]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जीनोम" पासून हुडकले