"तनुजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: te:తనుజ
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = तनुजा
ओळ ५:
| चित्र_रुंदी = 200px
| चित्र_शीर्षक = तनुजा
| पूर्ण_नाव = तनुजा मुखर्जी<br /><small>(पूर्वाश्रमी ''तनुजा समर्थ'')</small>
| जन्म_दिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. १९४३
| जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
ओळ १९:
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव = कुमारसेन समर्थ
| आई_नाव = [[शोभना समर्थ]]
| पती_नाव = शोमू मुखर्जी
| पत्नी_नाव =
| अपत्ये = [[काजोल]], तनिशा
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''तनुजा मुखर्जी''', पूर्वाश्रमीची '''तनुजा समर्थ''', (२३ सप्टेंबर, इ.स. १९४३; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) ही भारतीय चित्रपट-अभिनेत्री आहे. तिने [[हिंदी भाषा|हिंदी]], [[मराठी भाषा|मराठी]], [[बंगाली भाषा|बंगाली]] भाषांमधील चित्रपटांत अभिनय केला. बोलपटांच्या आरंभिक काळातील मराठी अभिनेत्री [[शोभना समर्थ]] त्यांच्या आई होत्या, तर [[काजोल]] व तनिशा या तिच्या दोन्ही मुलीही चित्रपटक्षेत्रातील वर्तमान पिढीतल्या अभिनेत्री आहेत.
 
थोरली बहीण [[नूतन]] हिच्या मुख्य नायिकेच्या भूमिकेतील पदार्पणाच्या ''हमारी बेटी'' या हिंदी चित्रपटाद्वारे इ.स. १९५० साली तनुजेने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तरूण कलाकार म्हणून तिचे पदार्पण इ.स. १९६० साली पडद्यावर झळकलेल्या ''छबेली'' या हिंदी चित्रपटाद्वारे झाले. ''बहारें फिर भी आयेंगी'' (इ.स. १९६६), ''ज्वेल थीफ'' (इ.स. १९६७), ''अनुभव'' (इ.स. १९७१) या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या.
 
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|0849863|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.rediff.com/movies/2003/jan/21dinesh.htm | शीर्षक = स्पार्क्लिंग स्पिटफायर तनुजा | प्रकाशक = रेडिफ | लेखक = दिनेश रहेजा | भाषा = इंग्लिश }}
 
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:तनुजा}}
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तनुजा" पासून हुडकले