"नैसर्गिक संख्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
गणितात मोजण्यासाठी वापरण्यात येणार्या साधारण संख्यांना म्हणजे १ २ ३ ४ .... यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. कोणत्या संचातील संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणावे याबद्दल एकवाक्यता नाही आहे: काहीजण धन संख्यांना {१, २, ३, ...} नैसर्गिक संख्या म्हणतात तर काहीजण यात ० चा समावेश करून {०, १, २, ...} या ऋण नसलेल्या संचाला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. यातील पहिली व्याख्या पारंपारिक आहे तर दुसरी व्याख्या १९ व्या शतकपासून सुरू झालेली आहे. काही लेखक नैसर्गिक संख्या ही संज्ञा ० वगळून वापरतात आणि [[पूर्ण संख्या]] ० चा समावेश करून वापरतात, बाकीचे पूर्ण संख्यांतून शून्याला वगळतात किंवा त्यात शुन्य आणि ऋण संख्यांचा समावेश करतात.
१ २ ३ ४ .... यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.
 
[[en:Natural Numbers]]
नैसर्गिक संख्यांचे दोन मुख्य उद्देश्य आहेत: मोजणीसाठी (""माझ्याकडे १० रूपये आहेत") आणि क्रम लावण्यासाठी ("हे देशातील आकाराच्या मानाने ४ क्रमांकाचे धरण आहे."), हे उद्देश्य भाषेतील प्रमूख संख्या आणि क्रमसूचक संख्या यांच्यावर आधारित आहेत. नामकरणासाठी या संख्या वापरण्याची कल्पना थोडी नवीन आहे.
 
नैसर्गिक संख्यांचे त्यांच्या विभाज्यतेशी संबंधित गूणधर्म, जसे की मुळसंख्याचे वितरण इत्यादि, संख्या सिद्धांत या शाखेत अभ्यासल्या जातात. मोजमाप आणि क्रमव्यवस्थेबद्दल उदभवणारे प्रश्न, जसे की संचाच्या उपसंचांची मोजणी वगैरे काँबिनेटॉरिक्स या शाखेत अभ्यासले जातात.
[[en:Natural Numbersnumbers]]
[[Category:अंकगणित]]