"कुऱ्हाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "कुर्‍हाड" हे पान "कुऱ्हाड" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: युनिकोड व्यवस्थीत केले
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Felling axe.jpg|thumb|right|250px|झाडे तोडण्याची कुर्‍हाडकुऱ्हाड]]
'''कुर्‍हाडकुऱ्हाड''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Axe'', ''अ‍ॅक्स'' ;) हे मानवी इतिहासात अनेक सहस्रकांपासून झाडे/लाकूड तोडण्यासाठी वापरले जाणारे एक [[अवजार]], तसेच एक [[शस्त्र]] आहे. याचा विशेष समारंभांमध्ये, तसेच मानचिन्हांमध्ये मानाचे प्रतीक म्हणूनदेखील कुर्‍हाडकुऱ्हाड मिरवली जाते. संरचनेनुसार कुर्‍हाडीचेकुऱ्हाडीचे अनेक प्रकार आढळतात; मात्र सहसा सर्व कुर्‍हाडींनाकुऱ्हाडींना हातांत धरायला एक लांब दांडा व त्याच्या अग्राला लावलेले [[धातू]]चे पाते असते. हिच्या वापराच्या रीतीतही सर्वत्र समानता आढळते; जिच्यात दोन्ही हातांनी दांडा धरून, खांद्यांतून हात झोकून लक्ष्यावर कुर्‍हाडीच्याकुऱ्हाडीच्या पात्याचा वार केला जातो.
 
कुर्‍हाडीसकुऱ्हाडीस [[ऋग्वेद|ऋग्वेदात]] वाशी असे म्हटले आहे.<ref>[ॠग्वेद, ॠचा क्रमांक ८.२९.३]</ref>
 
== संदर्भ ==
ओळ ११:
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Axe|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.fhwa.dot.gov/environment/Fspubs/99232823/index.htm|अमेरिकन वानिकी खात्याच्या संकेतस्थळावरील कुर्‍हाडीचेकुऱ्हाडीचे वापरपुस्तिका|इंग्लिश}}
 
[[वर्ग:अवजारे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कुऱ्हाड" पासून हुडकले