"बुलबुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{पक्षीचौकट
'''{{लेखनाव}} पक्षी''' {{fontcolor|orangered|'''वल्गुवदाद्य'''}} ({{fontcolor|green|'''Pycnonotidae, पिक्नोनोटिडी'''}}) कुळातील पक्षी आहेत.
| मराठी नाव = बुलबुल /<br />वल्गुवदाद्य
| चित्र = Red-vented Bulbul (Pycnonotus cafer) feeding at Kapok (Ceiba pentandra) at Kolkata I IMG 2535.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = '''बुलबुल''', अर्थात '''वल्गुवदाद्य''' पक्षिकुळातील [[लाल बुडाचा बुलबुल]]
| शास्त्रीय नाव = वल्गुवदाद्य
| अन्य मराठी नावे =
| कुळ =
| इंग्रजी नाव = पिक्नोनोटिडी (<small>Pycnonotidae</small>)
| संस्कृत नाव =
| हिंदी नाव =
}}
'''बुलबुल''' अर्थात '''वल्गुवदाद्य''' (शास्त्रीय नाव: ''Pycnonotidae'', ''पिक्नोनोटिडी'' ;) हे [[चटकाद्या]] श्रेणीतील [[पक्षी|पक्ष्यांचे]] एक कुळ आहे.
 
==वर्णन==
{{लेखनाव}}बुलबुल पक्षी मध्यम आकाराचे, थव्याने राहणारे, गोंगाट करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगांचे, लांब, मऊ आणि हलक्या पिसांचे आहेत. या पक्ष्यांची चोच लहान ते मध्यम आकाराची आणि थोडी बाकदार असते. यांचे पाय लहान आणि तुलनेने अशक्त असतात, पंख लहान आणि गोल असतात आणि त्या मानाने यांचे शेपूट लांब असते. यांच्या मानेच्या मागील बाजुस केसांसारखी विकसीत पिसे असतात. {{लेखनाव}}बुलबुल नर आणि मादी बहुदा दिसायला सारखेच असतात. {{लेखनाव}} जोमदार आवाजात गाणारे म्हणून ओळखले जातात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाळले जातात.
 
== आवाज ==
{{audio|Redvented Bulbul.ogg|लाल बुडाचाबुडाच्या बुलबुल चाबुलबुलाचा आवाज}}
 
== आढळ ==
==वस्तव्य==
{{लेखनाव}}बुलबुल पक्षी मुख्यत्वे [[आफ्रिका]] आणि [[आशिया]] खंडात आढळतात.
 
== खाद्य ==
[[फळ|फळे]], [[कीटक]], [[मध]] हे {{लेखनाव}} पक्ष्यांचेबुलबुलांचे मुख्य खाद्य आहे.
 
== घरटे ==
{{लेखनाव}}बुलबुल आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी आणि पानांनी बनवतात. सहसा या पक्ष्यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे एखाद्या झुडपात किंवा [[बांबू|बांबूच्या]] रांजीत दडविलेले असते. {{लेखनाव}}बुलबुल माद्या एकावेळी २ ते ५ अंडी देतात. बहुतेक सर्व जातीत अंडी उबविणे, पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात.
 
== चित्रदालन ==
Line २४ ⟶ ३६:
</gallery>
 
== अधिक वाचन ==
==संदर्भ==
* {{स्रोत पुस्तक| शीर्षक = प्राणिसृष्टी भाग दुसरा, ले.| लेखक = डॉ. म. वि. आपटे, | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, | वर्ष = इ.स. १९६४ | भाषा = मराठी}}
* {{स्रोत पुस्तक| शीर्षक = पक्षिकोश, ले.| लेखक = [[मारुती चितमपल्ली]], | प्रकाशक = साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, मार्च २००२ | भाषा = मराठी}}
* {{स्रोत पुस्तक| शीर्षक = दक्षिण भारतातील पक्षी, | लेखक = रिचर्ड ग्रिमेट, टिम इनस्किप, प्रशांत महाजन, | प्रकाशक = बीएनएचएस फिल्ड गाइड्स, २००५ | भाषा = मराठी}}
* {{स्रोत पुस्तक| शीर्षक = द बुक ऑफ इंडियन बर्ड्स | लेखक = सलीम अली | प्रकाशक = ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस | भाषा = इंग्लिश}}
* The Book of Indian Birds, Salim Ali, Oxford University Press
* {{स्रोत पुस्तक| शीर्षक = अ पिक्टोरियल गाइड टू द बर्ड्स ऑफ द इंडियन सबकाँटिनेंट | लेखक = सलीम अली व एस. डिलन रिपली | प्रकाशक = ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस | भाषा = इंग्लिश}}
* A Pictorial Guide to the Birds of the Indian Subcontinent, Salim Ali & S. Dillon Ripley, Oxford University Press
* {{स्रोत पुस्तक| शीर्षक = पॉकेट गाइड टू द बर्ड्स ऑफ द इंडियन सबकाँटिनेंट | लेखक = रिचर्ड ग्रिमेट, कॅर्ल इन्स्किप, टिम इन्स्किप | वर्ष = इ.स. २०१० | भाषा = इंग्लिश}}
* Pocket Guide to the Birds of the Indian Subcontinent, Richard Grimmett, Carol Inskipp, Tim Inskipp, 2010
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Pycnonotidae|वल्गुवदाद्य}}
* {{संकेतस्थळ|http://ibc.lynxeds.com/family/bulbuls-pycnonotidae|इंटरनेट बर्ड कलेक्शन - बुलबुलांची प्रकाशचित्रे व व्हीडिओ|इंग्लिश}}
 
 
{{विस्तार}}
[[वर्ग:पक्षीवल्गुवदाद्य| ]]
[[वर्ग:पक्षिकुळे]]
 
[[ar:بلبل]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बुलबुल" पासून हुडकले