"इ.स. १९४७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ang, pap, pnb, tt
छो clean up, replaced: Category: → वर्ग: (7)
ओळ १०:
* [[जुलै २०]] - [[म्यानमार]]मध्ये [[ऑँग सान]]च्या खूना बद्दल भूतपूर्व पंतप्रधान [[उ सॉ]] व १९ इतरांना अटक.
* जुलै २० - भारतीय व्हाइसरॉय [[लुई माउंटबॅटन]]ने जाहीर वक्तव्य दिले की [[वायव्य सरहद्दी प्रांत|वायव्य सरहद्दी प्रांतातील]] निवडणुकीत जनतेने [[पाकिस्तान|पाकिस्तानात]] विलीन होण्याचा कौल दिला आहे.
* [[जुलै २६]] - [[:Categoryवर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]] [[हॅरी ट्रुमन]]ने [[सी.आय.ए.]], संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
* [[ऑगस्ट ७]] - [[थॉर हायरडाल]] व त्याच्या चमूने [[बाल्सा]] लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात [[पॅसिफिक समुद्र]] पार केला.
* ऑगस्ट ७ - [[मुंबई महापालिका|मुंबई महापालिकेने]] [[बेस्ट]] कंपनी आपल्या अधिकारात घेतली.
ओळ २३:
* [[मार्च ११]] - [[जेफ्री हंट]], ऑस्ट्रेलियन स्क्वॅश जगज्जेता.
* [[एप्रिल १८]] - [[जेम्स वूड्स]], अमेरिकन अभिनेता.
* [[मे १७]] - [[जॉन ट्रायकोस]], [[:Categoryवर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[जून ९]] - [[किरण बेदी]], [[भारत|भारतातील]] सर्वप्रथम स्त्री आय.पी.एस. अधिकारी.
* [[जून १९]] - [[सलमान रश्दी]], ब्रिटीश लेखक.
* [[जुलै १२]] - [[पूचिया कृष्णमुर्ती]], [[:Categoryवर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[जुलै २१]] - [[चेतन चौहान]], [[:Categoryवर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[जुलै २४]] - [[झहीर अब्बास]], [[:Categoryवर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
* [[ऑगस्ट १५]] - [[राखी गुलझार]], भारतीय अभिनेत्री.
* [[सप्टेंबर २१]] - [[स्टीवन किंग]], अमेरिकन लेखक.
* [[सप्टेंबर २५]] - [[ब्रजकिशोर त्रिपाठी]], भारतीय राजकारणी आणि लोकसभेचे सदस्य.
* [[सप्टेंबर २८]] - [[शेख हसीना वाजेद]], [[:Categoryवर्ग:बांगलादेशचे पंतप्रधान|बांगलादेशची पंतप्रधान]].
 
== मृत्यू ==
* [[एप्रिल २०]] - [[क्रिस्चियन दहावा, डेन्मार्क]]चा राजा.
* [[मे १७]] - [[जॉर्ज विल्यम फोर्ब्स]], [[:Categoryवर्ग:न्यू झीलंडचे पंतप्रधान|न्यू झीलंडचा पंतप्रधान]].
* [[जुलै १९]] - [[ऑँग सान]], [[म्यानमार]]चा स्वातंत्र्यसैनिक.
* [[ऑगस्ट १९]] - [[मास्टर विनायक]], [[:वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक|मराठी चित्रपट दिग्दर्शक]], अभिनेते, निर्माते.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४७" पासून हुडकले