"ओवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Carom.jpg|thumb|right|300px|{{लेखनाव}}]]
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याच्या बिया घरघुती वापरात असतात.
'''ओवा''' (शास्त्रीय नाव: ''Trachyspermum copticum'' , ''ट्रॅकिस्पर्मम कॉप्टिकम'' ; ) ही [[पश्चिम आशिया]] व [[दक्षिण आशिया]]त उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. याच्या बिया घरगुती वापरात असतात.
== औषधी मुल्य ==
 
पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे.
== औषधी मुल्यगुणधर्म ==
:यवानी पाचनी रुच्या तीक्ष्णोष्णा कटुका लघुः ।
पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे. <ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = भावप्रकाश | अवतरण = यवानी पाचनी रुच्या तीक्ष्णोष्णा कटुका लघुः । दीपनी च तथा तिक्‍ता पित्तला शुक्रशूलहृत्‌ ।। वातश्‍लेष्मोदरानाह गुल्मप्लीहकृमिप्रणुत्‌ । | भाषा = संस्कृत }}</ref>
:दीपनी च तथा तिक्‍ता पित्तला शुक्रशूलहृत्‌ ।।
:वातश्‍लेष्मोदरानाह गुल्मप्लीहकृमिप्रणुत्‌ ।... भावप्रकाश
 
ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे वगैरे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो.
Line १५ ⟶ १४:
=== उत्पादन क्षेत्र ===
*ओवा हे पीक प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घेतले जाते.
 
[[वर्ग:छायाचित्रांची आवश्यकता असलेले वनस्पती लेख]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
 
[[en:Trachyspermum copticum]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ओवा" पासून हुडकले