"विकिपीडिया:कौल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २४:
__TOC__
==मराठी विकिपीडियामधील सध्याच्या मराठी लेखन प्रणालीची विस्तारीत अंमलबजावणी प्रस्ताव==
खालील सबंध प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर त्याचे अंतीम प्रारूप प्रणाली विक्सकांकरिताविकसकांकरिता इंग्रजीत भाषांतरीत करून ह्वे आहे.
 
१) मराठी विकिपीडियाची मराठी विकिपीडियाची मराठी सध्याची लेखन प्रणाली मराठी विकिपीडियाची अविचल (by Default) लेखनप्रणाली असावी म्हणजे मराठी विकिपीडियात येणार्‍या सार्‍यांची सुरूवात आपोआप मराठीतून होईल.