"विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Унівэрсытэт
छो नाव-भाषांतर, replaced: असुन → असून
ओळ १:
विद्यापीठ ही उच्च शिक्षण व संशोधनासाठीची संस्था असते. विद्यार्थ्यांना विविध विषयातील पदवी प्रदान करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असतात.
 
कुलपती हे पद विद्दयापीठ कार्यकारिणीतले सर्वोच्च पद असुनअसून कुलगुरू हा विद्यापीठाचा कार्यकारी प्रमुख असतो.
 
भारतामध्ये कोणत्याही राज्याचा राज्यपाल हा त्या राज्यातील सगळ्या विद्यापीठांचा आसनाधिष्ठीत कुलपती असतो.