"धावपट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, typos fixed: बाजुस → बाजूस using AWB
छो नाव-भाषांतर, replaced: असुन → असून
ओळ १:
'''धावपट्टी''' हा विमानतळावरील [[विमान|विमाने]] उतरण्यासाठी आणि उडण्यासाठी तयार केलेला भाग आहे.तो रस्त्यासदृष्य असुनअसून विमानास, यावरुन धावुन उड्डाणासाठी आवश्यक गती प्राप्त करता येते.तसेच विमान उतरतांना,धावपट्टीवर त्याची चाके टेकल्यावर, धावपट्टीवर दौडवुन त्याची गती हळुहळु कमी करून ते थांबविता येते.
धावपट्टी ही विमान चालण्यासाठीचा एक प्रकारे रस्ताच असल्यामुळे, तो खडीवर मुरुम टाकुन सपाट करून तयार केलेला,डांबरी वा सिमेंट काँक्रिटचा असु शकतो.मोठ्या विमानतळावर,रात्रीही विमानोड्डाण/उतरणे सोपे व्हावे म्हणुन धावपट्टीच्या दोन्ही बाजूस विशिष्ट अंतरावर दिवे लावलेले असतात.त्याद्वारे पायलटला रात्री आकाशातुन धावपट्टी ओळखणे सोपे होते.
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/धावपट्टी" पासून हुडकले