"शाह जहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ १५:
| पूर्ण_नाव = गियासुद्दीन मुहम्मद
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[जानेवारी ५]], [[इ.स. १५९२|१५९२]]
| जन्म_स्थान = [[लाहोर]], [[पंजाब (पाकिस्तान)|पंजाब]] ([[पाकिस्तान]])
| मृत्यू_दिनांक = [[जानेवारी २२]], [[इ.स. १६६६|१६६६]]
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी =
ओळ २४:
| उत्तराधिकारी = [[औरंगजेब]]
| वडील = [[जहांगीर]]
| आई = [[राणी मनमतीमानमती]]
| पत्नी = * अकबराबादी महल (मृ.: इ.स. १६७७)
* कंदाहारी महल (ज. इ.स. १५९४, मृ. इ.स. १६०९)
* [[मुमताज महल]] (ज. इ.स. १५९३, वि. इ.स. १६१२, मृ. इ.स. १६३१)
* हसीना बेगम साहिबा (वि. इ.स. १६१७)
* मुती बेगम साहिबा
* कद्सिया बेगम साहिबा
* फतेहपुरी महल साहिबा (मृ. इ.स. १६६६ नंतर)
* सरहिंदी बेगम साहिबा (मृ. इ.स. १६५० नंतर)
* श्री मनभावती बाईजी लाल साहिबा (वि. इ.स. १६२६)
* लीलावती बाईजी लाल साहिबा (वि. इ.स. १६२७ पूर्वी) <ref name="geneवंशावळ">[{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.4dw.net/royalark/India4/delhi6.htm | शीर्षक = मुघल वंशपरंपरा] | भाषा = इंग्लिश }}</ref>
| इतर_पत्नी =
| पती =
ओळ ५२:
| तळटिपा =
|}}
'''शाह जहान''', जन्मनाव उर्फ '''खुर्रम''', ( [[जानेवारी ५]], [[इ.स. १५९२]]:; [[लाहोर]], [[पंजाब]] ([[पाकिस्तान)]]) - [[जानेवारी २२]], [[इ.स. १६६६]]:; [[आग्रा]];) हा मुघल सम्राट व [[औरंगजेब|औरंगजेबाचा]] पिता होता. शहाजहानची आई [[मारवाडचामारवाड|मारवाडाचा]] राजा [[उदयसिंहचीउदयसिंह]] याची कन्या [[मानमती]] उर्फ जगत गोसई ही शाहजहानाची आई होती व तिचा विवाह सलीम उर्फ [[जहांगीर|जहांगीराशी]]शी इ.स.१५८६ मधेसाली झाला. [[तूळ]] रास [[राशीमंडळातराशिमंडळात]] असतांनाअसताना शहाजहानचाशाहजहानाचा जन्म झाला. या नक्षत्रात जन्मलेले अर्भक महान मानल्यामानले जात असल्यामुळे दरबारी फज्योतिषांनीफलज्योतिषांनी त्यांची [[कुंडली]] तयार करुनकरून त्याचे भवितव्य अतिशय उज्जवलउज्ज्वल असल्याचे भविष्यभाकीत वर्तवले होते. खुर्रमचाखुर्रम या नावाचा अर्थ आनंदायीआनंददायी असा होतो.
 
बालपणाची चार वर्ष आणि चार महिने संपल्यानंतर खुर्रमखुर्रमाचे उर्फराजपुत्र शहाजहान या राजपूत्राचेम्हणून शिक्षण सुरुसुरू झाले. [[तुर्की भाषा|तुर्की भाषेबरोबर]] भाषेबरोबर [[नेमबाजी]], [[घोडेबाजीघोडेस्वारी]], [[तलवारतलवारबाजी]] चालविणेयांत यात शहाजहानलाशाहजहानाला रुची होती {{संदर्भ हवा}}. शहाजहानचेशाहजहानाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २१ मार्च, इ.स. १६०७ रोजी शहाजहानलाशाहजहानाला पहिली लष्कर मनसब देण्यात आली.<ref>२.{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७)'' | लेखक := प्राचार्य डॉ. एस.एस. गाठाळ. | प्रकाशक = कैलाश पब्लिकेशन्स, औरंगपूरा.औरंगपुरा, औरंगाबाद. | भाषा = मराठी }}</ref>
'''शाह जहान''' उर्फ खुर्रम ( [[जानेवारी ५]], [[इ.स. १५९२]]:[[लाहोर]], [[पंजाब]] ([[पाकिस्तान]]) - [[जानेवारी २२]], [[इ.स. १६६६]]:[[आग्रा]]) हा मुघल सम्राट व [[औरंगजेब|औरंगजेबाचा]] पिता होता. शहाजहानची आई [[मारवाडचा]] राजा [[उदयसिंहची]] कन्या [[मानमती]] उर्फ जगत गोसई ही होती व तिचा विवाह सलीम उर्फ [[जहांगीर]]शी इ.स.१५८६ मधे झाला. [[तूळ]] रास [[राशीमंडळात]] असतांना शहाजहानचा जन्म झाला. या नक्षत्रात जन्मलेले अर्भक महान मानल्या जात असल्यामुळे दरबारी फज्योतिषांनी त्यांची [[कुंडली]] तयार करुन त्याचे भवितव्य अतिशय उज्जवल असल्याचे भविष्य वर्तवले होते. खुर्रमचा अर्थ आनंदायी असा होतो.
 
== संदर्भ व नोंदी ==
बालपणाची चार वर्ष आणि चार महिने संपल्यानंतर खुर्रम उर्फ शहाजहान या राजपूत्राचे शिक्षण सुरु झाले. [[तुर्की]] भाषेबरोबर [[नेमबाजी]] [[घोडेबाजी]] [[तलवार]] चालविणे यात शहाजहानला रुची होती. शहाजहानचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २१ मार्च १६०७ रोजी शहाजहानला पहिली लष्कर मनसब देण्यात आली.<ref>२. मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७) लेखक : प्राचार्य डॉ.एस.एस.गाठाळ. कैलाश पब्लिकेशन्स, औरंगपूरा. औरंगाबाद.</ref>
{{संदर्भयादी}}
 
 
 
== संदर्भ व नोंदी ==
<references />
 
[[वर्ग:मोगल सम्राट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शाह_जहान" पासून हुडकले