"शाह जहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: th:สมเด็จพระจักรพรรดิชาห์ชะฮัน
छोNo edit summary
ओळ ५३:
|}}
 
'''शाह जहान''' उर्फ खुर्रम ( [[जानेवारी ५]], [[इ.स. १५९२]]:[[लाहोर]], [[पंजाब]] ([[पाकिस्तान]]) - [[जानेवारी २२]], [[इ.स. १६६६]]:[[आग्रा]]) हा मुघल सम्राट व [[औरंगजेब|औरंगजेबाचा]] पिता होता. शहाजहानची आई [[मारवाडचा]] राजा [[उदयसिंहची]] कन्या [[मानमती]] उर्फ जगत गोसई ही होती व तिचा विवाह सलीम उर्फ [[जहांगीर]]शी इ.स.१५८६ मधे झाला. [[तूळ]] रास [[राशीमंडळात]] असतांना शहाजहानचा जन्म झाला. या नक्षत्रात जन्मलेले अर्भक महान मानल्या जात असल्यामुळे दरबारी फज्योतिषांनी त्यांची [[कुंडली]] तयार करुन त्याचे भवितव्य अतिशय उज्जवल असल्याचे भविष्य वर्तवले होते. खुर्रमचा अर्थ आनंदायी असा होतो.
 
बालपणाची चार वर्ष आणि चार महिने संपल्यानंतर खुर्रम उर्फ शहाजहान या राजपूत्राचे शिक्षण सुरु झाले. [[तुर्की]] भाषेबरोबर [[नेमबाजी]] [[घोडेबाजी]] [[तलवार]] चालविणे यात शहाजहानला रुची होती. शहाजहानचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २१ मार्च १६०७ रोजी शहाजहानला पहिली लष्कर मनसब देण्यात आली.<ref>२. मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७) लेखक : प्राचार्य डॉ.एस.एस.गाठाळ. कैलाश पब्लिकेशन्स, औरंगपूरा. औरंगाबाद.</ref>
 
याने [[ताजमहाल]]ची रचना करवली.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शाह_जहान" पासून हुडकले