"सुमात्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: map-bms:Sumatera
छो साचा:पुस्तक स्रोत साच्याचे देवनागरीकरण using AWB
ओळ ३:
 
[[चित्र:SumatraLocation.png|thumbnail|200px|सुमात्रा बेटाचा स्थानदर्शक नकाशा]]
 
 
== नावाची व्युत्पत्ती ==
प्राचीन काळात सुमात्राला ''सुवर्णद्वीप'' किंवा ''सुवर्णभूमी'' या [[संस्कृत]] नावांनी ओळखले जायचे. हे नाव कदाचित तेथील सापडणार्‍या सोन्यामुळे असावे.<ref>{{citeस्रोत bookपुस्तक|titleशीर्षक=A Kingdom of Words: Language and Power in Sumatra|lastआडनाव=ड्रकार्ड|firstपहिलेनाव=जेन|publisherप्रकाशक=ऑक्सफर्ड विद्यापीठ|dateदिनांक=१९९९|isbnआयएसबीएन=983560035X}}</ref> [[अरब]] नकाशेकारांनी इसवी सनाच्या १० ते तेराव्या शतकात याचे नाव ''लामरी'' (लामुरी, लांब्री किंवा रामनी) असल्याचे नमूद केले होते. सुमात्रा हे नाव इसवी सनाच्या १४व्या शतकात रूढ झाले. हे नाव [[समुद्र वंश|समुद्र वंशाच्या]] राजांमुळे पडले. इसवी सनाच्या १९व्या शतकात युरोपीय लेखकांच्या मते सुमात्रात राहणार्‍या लोकांना आपल्याच बेटाचे नाव माहिती नव्हते.<ref>{{citeस्रोत bookपुस्तक| titleशीर्षक=An Indonesian Frontier: Acehnese and Other Histories of Sumatra| lastआडनाव=रीड| firstपहिलेनाव=अँथोनी| isbnआयएसबीएन=9971692988| dateदिनांक=2005 |publisherप्रकाशक=नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर प्रेस}}</ref>
 
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सुमात्रा" पासून हुडकले