"संभोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: be-x-old:Плоцевы акт
छो साचा:पुस्तक स्रोत साच्याचे देवनागरीकरण using AWB
ओळ ५:
परंपरेनुसार संभोग हा पुरुष आणि स्त्री यांच्यातील [[प्रेमक्रीडा|प्रेमक्रीडेचा]] नैसर्गिक शेवट मानला जातो<ref name="health.discovery.com">{{संकेतस्थळ स्रोत | लेखक= | शीर्षक= Sexual Intercourse | प्रकाशक=health.discovery.com | अ‍ॅक्सेसदिनांक=2008-01-12 | दुवा=http://health.discovery.com/centers/sex/sexpedia/intercourse.html}}</ref> आणि आजही त्याच व्याखेत बांधला आहे. पण हल्लीच्या काळात या संज्ञेचा अर्थ बदलला आहे आणि यात तीन प्रकारच्या क्रियांचा समावेश आहे. हे तीन प्रकारचे संभोग म्हणजे योनी संभोग, ज्यात [[शिश्न]] [[योनी]]मध्ये प्रवेश करते व त्यामुळे नराचे शुक्राणू मादीच्या जननमार्गात प्रवेश करतात.; मुख संभोग ज्यात स्त्री किंवा पुरुष जननेंद्रियाला मुखाने उत्तेजीत केले जाते, आणि गुदद्वार संभोग, ज्यात पुरुषाचे शिश्न किंवा काही वस्तू गुदद्वारात प्रवेश करते.<ref name=health.discovery.com/>
 
जवळ जवळ सर्व मनुष्येतर प्राण्यांमध्ये मादीच्या पाळीच्या सर्वांत प्रजननक्षम काळात प्रजनन होण्यासाठी संभोग केला जातो<ref>{{citeस्रोत bookपुस्तक | authorलेखक = Helena Curtis| titleशीर्षक =Biology | idआयडी = ISBN 0879010401 | publisherप्रकाशक = Worth Publishers | yearवर्ष = 1975 |pagesपृष्ठे =1065 }}</ref><ref name="BOOKS.google.com">. मुख्यत्वे जरी नर आणि मादी वेगवेगळे जीव असले तरी [[गोगलगाय| गोगलगायीसारख्या]] प्राण्यांत दोन्ही जननेंद्रिये असलेला एकच जीव असू शकतो.
{{citeस्रोत bookपुस्तक | authorलेखक =Pineda, Leslie Ernest McDonald | titleशीर्षक =[http://books.google.com/books?id=vyxgGoDeyj8C&pg=PA307&lpg=PA307&dq=for+most+species+mating+only+occurs+during+fertility+periods&source=web&ots=KPRmb-UXbK&sig=8SaYb3YtCIkhWve1D7Xt0Dn5_oI&hl=en McDonald's Veterinary Endocrinology and Reproduction] | idआयडी = ISBN 0813811066 | publisherप्रकाशक = Blackwell Publishing| yearवर्ष = 2003 |pagesपृष्ठे =597 }}</ref>. पण [[बोनोबो]]<ref>[[Frans de Waal]], "Bonobo Sex and Society", ''Scientific American'' (March 1995): 82-86.</ref>, [[डॉल्फिन]]<ref>Dinitia Smith"Central Park Zoo's gay penguins ignite debate", ''San Francisco Chronicle'' (February 7, 2004). Available online at http://www.sfgate.com/cgi-bin/article.cgi?f=/c/a/2004/02/07/MNG3N4RAV41.DTL.</ref> आणि [[चिंपांझी]] मादी प्रजननक्षम नसलेल्या काळात आणि कधी कधी समलिंगी संभोग करतात. मनुष्यांमध्ये संभोग मुख्यत: आनंदासाठी केला जातो<ref name="Diamond">{{citeस्रोत bookपुस्तक | authorलेखक = Jared Diamond | titleशीर्षक = The rise and fall of the third chimpanzee| yearवर्ष = 1992 | publisherप्रकाशक = Vintage | idआयडी = ISBN 978-0099913801}}</ref>.
==लैंगिक संबंध==
<!--दाखवा-लपवा सुचना १ कोड चालू-->
"https://mr.wikipedia.org/wiki/संभोग" पासून हुडकले