"सोनोग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
[[चित्र:UltrasoundBPH.jpg|thumb|200px|सोनोग्राफी यंत्र]]
[[चित्र:UltrasoundProbe2006a.jpg|thumb|right|200px|सोनोग्राफी मशिनचे प्रोब]]
'''सोनोग्राफी''' हे उच्चगामी ध्वनीलहरींच्या गुणधर्मांचा वापर करुन शरिराच्या अंतरर्गतअंतर्गत अवयवांचे अवलोकन करणारे तंत्र आहे. या तंत्रामुळे जटील तसेच नाजुक रचना असलेले अवयव मांसपेशी, सांधे, स्नायू यांचे सहजपणे अवलोकन करुन निदान करणे शक्य झाले आहे. पण मुख्यतः सोनोग्राफी तंत्राचा वापर गर्भावस्थेतील भृणाची वाढ, व्यंग यांचे अचुक निदान अर्भक जन्माला येण्यापूवीर्च करता यावे, या उद्देशाने केला जातो.
 
==== उपयोग ====
 
 
 
 
 
 
==== उपयोग ====
*सोनोग्राफी हे एक प्रसुतीपुर्व वैद्यकीय तपासणी पैकी एक तपासणी आहे. ध्वनिलहरी, क्ष किरणांपेक्षा खूपच सौम्य असल्याने यांचा त्रास गर्भाला अजिबात होत नाही. म्हणूनच गर्भाची वाढ, गर्भाचे रोग, गर्भधारणा यांचा पूर्ण अभ्यास कितीही वेळा करता येऊ शकतो.
*पोटातील किंवा उदरपोकळीतील अवयवांचा प्रत्यक्ष न पहाता तपासणी करने.
Line १७ ⟶ ११:
== कायदा ==
=== भारतातील कायदे ===
गर्भजल[[प्रसवपूर्व चिकित्सातपासणी बंदी कायद्यातीलतंत्र]] (पीएनडीटीएपीएनडीटी) कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक सोनोग्राफी चाचणीची माहिती सरकारला देणे बंधनकारक आहे. मातेच्या पोटातील भ्रूणाची वाढ योग्य होत आहे का, त्यात काही व्यंग आहे का, याचे निदान अर्भक जन्माला येण्यापूवीर्च करता यावे, या उद्देशाने सोनोग्राफी मशीन विकसीत करण्यात आले. मात्र, याचा उपयोग लिंग निदानसाठी करण्याचा धंदा काही डॉक्टरांनी सुरु केला. लिंगनिदान सारख्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा केलेला आहे. 'पीडीटीएपीएनडीटी'चे कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सोनोग्राफी मशिन्सचे लायसन्स तात्पुरते रद्द करून सील ठोकले जाऊ शकते किंवा कारावास व जबर दंड ठोठावला जाऊ शकतो.
 
 
 
[[वर्ग:शरीरशास्त्र]]