"अर्जुन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''अर्जुन सिंग''' (जन्म: नोव्हेंबर ५,१९३०) हे भारत देशातील र...
 
death 2011.
ओळ १:
'''अर्जुन सिंग''' (जन्म: [[नोव्हेंबर ५]],[[इ.स. १९३०|१९३०]] - died 4th march 2011) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते [[इ.स. १९५७|१९५७]] ते [[इ.स. १९८५|१९८५]] या काळात [[मध्य प्रदेश]] विधानसभेचे सदस्य होते.ते [[इ.स. १९८०|१९८०]] ते [[इ.स. १९८५|१९८५]] या काळात [[मध्य प्रदेश]] राज्याचे मुख्यमंत्री तर [[मार्च]][[इ.स. १९८५|१९८५]] ते [[नोव्हेंबर]] [[इ.स. १९८५|१९८५]] या काळात [[पंजाब]] राज्याचे राज्यपाल होते.
 
ते [[इ.स. १९८५|१९८५]] मध्ये पोटनिवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[सतना (लोकसभा मतदारसंघ)|सतना लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले.त्यानंतर त्यांच्यावर [[राजीव गांधी]] सरकारमध्ये [[वाणिज्यमंत्री]] आणि [[दूरसंचारमंत्री]] पदाची जबाबदारी देण्यात आली.ते [[इ.स. १९९१|१९९१]] मध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून परत एकदा [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[सतना (लोकसभा मतदारसंघ)|सतना लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते [[जून]] [[इ.स. १९९१|१९९१]] ते [[डिसेंबर]] [[इ.स. १९९४|१९९४]] या काळात [[पी.व्ही. नरसिंह राव]] सरकारमध्ये [[मनुष्यबळविकासमंत्री]] होते. [[डिसेंबर]] [[इ.स. १९९४|१९९४]] मध्ये [[आंध्र प्रदेश]] आणि [[कर्नाटक]] राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाला पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष [[पी.व्ही. नरसिंह राव]] यांना जबाबदार ठरवून अर्जुन सिंग यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना बेशिस्तीच्या कारणावरून काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. पुढे [[मे]] [[इ.स. १९९५|१९९५]] मध्ये काँग्रेस पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते [[नारायणदत्त तिवारी]] यांच्याबरोबर अर्जुन सिंग यांनी [[तिवारी काँग्रेस]] या नव्या पक्षाची स्थापना केली. अर्जुन सिंग-तिवारी यांचा नवा पक्ष आपला फारसा प्रभाव पाडू शकला नाही.[[इ.स. १९९६|१९९६]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वत: अर्जुन सिंग यांचा [[सतना (लोकसभा मतदारसंघ)|सतना लोकसभा मतदारसंघातून]] बहुजन समाज पक्षाचे [[फूलसिंग बरय्या]] यांनी पराभव केला.