"साहित्य अकादमी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: तेलगू → तेलुगू using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''साहित्य अकादमी पुरस्कार''' [[साहित्य|साहित्याच्या]] क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणार्‍यांनाकरणार्‍या विविध भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्याअसणार्‍या या पुरस्काराचे वितरण [[दिल्ली]] येथे होते. पन्नास हजार [[रुपये]] रोख आणि [[स्मृतिचिन्ह]] असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
[[इ.स.२००८]] साल चासालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील [[लेखक]] व कादंबरीकार [[श्याम मनोहर]] यांना मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना "उत्सुकतेने मी झोपलो' या कादंबरी साठीकादंबरीसाठी मिळाला.
[[इ.स.२०१०]] सालचा पुरस्कार सरोज देशपांडे यांना ’अशी काळवेळ’ नावाच्या, मूळ शशी देशपांडेलिखित ’ ए मॅटर ऑफ़ टाइम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी मिळाला.
 
==भाषा==
खालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.<ref>[http://www.sahitya-akademi.gov.in/old_version/awa10313.htm पुरस्कारासाठी मान्यता प्राप्त भाषांची यादी]</ref>
 
आसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराथी, डोग्री, तामिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी.
आसामी, बंगाली, बोडो, डोग्री, इंग्लीश, गुजराथी, हिंदी, कन्नड, कश्मिरी, कोंकणी, मैथीली, मलयालम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलुगू, व उर्दू.
 
==मराठीतील पुरस्कार विजेते==
* १९५५ – [[तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी]]– 'वैदिक संस्कृतिचासंस्कृतीचा विकास'
* १९५६ – [[बाळ सीताराम मर्ढेकर]] – 'सौंदर्य आणि साहित्य'
* १९५७ – पुरस्कार वितरण नाही.
* १९५८ – चिंतामणराव कोल्हटकर – 'बहूरूपीबहुरूरूपी'
* १९५९ – [[गणेश त्र्यंबक देशपांडे]] – 'भारतीय साहित्यशास्त्र'
* १९६० – [[वि.स. खांडेकर|विष्णु सखाराम खांडेकर]] – 'ययाति'
ओळ २०:
* १९६४ – [[रणजित देसाई]] – 'स्वामी'
* १९६५ – [[पु.ल. देशपांडे]] – 'व्यक्ति आणि वल्ली'
* १९६६ – [[त्र्यंबक शंकर शेजवलकर]] – 'श्री शिव छत्रपतिशिवछत्रपति'
* १९६७ – एन.जी. केळकर – 'भाषाः इतिहास आणि भूगोल'
* १९६८ – [[इरावती कर्वे]] – 'युगांतयुगान्त'
* १९६९ – [[श्रीनिवास नारायण बनहट्टी]] – 'नाट्याचार्य देवल'
* १९७० – एन.आर. पाठक – 'आदर्श भारत सेवक'
* १९७१ – [[दुर्गा भागवत]] – 'पैस'
* १९७२ – [[गोदावरी परुळेकर]] – 'जेंव्हा माणुसमाणूस जागा होतो'
* १९७३ – [[जी. ए. कुलकर्णी]] – 'काजळमाया'
* १९७४ – [[वि. वा. शिरवाडकर]] – 'नटसम्राट'
* १९७५ – [[आर.बी. पाटणकर]] – 'सौंदर्य मिमांसामीमांसा'
* १९७६ – [[गो. नी. दांडेकर]] – 'स्मरणगाथा'
* १९७७ – आत्माराम रावजी देशपांडे '[[कवि अनिल|कवी अनिल]]' – 'दशपदी'
* १९७८ – [[आरती प्रभू]] – 'नक्षत्रांचे देणे'
* १९७९ – शरदचंद्र मुक्तिबोध – 'सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमुल्यसाहित्यमू'
* १९८० – [[मंगेश पाडगावकर]] – 'सलाम'
* १९८१ – [[लक्ष्मण माने]] – 'उपरा'
ओळ ४०:
* १९८४ – [[इंदिरा संत]] – 'गर्भरेशमी'
* १९८५ – [[विश्राम बेडेकर]] – 'एक झाड आणि दोन पक्षी'
* १९८६ – [[ना.घ. देशपांडे]] – 'खूण गाठीखूणगाठी'
* १९८७ – [[रा. चिं. ढेरे]] – 'श्री विठ्ठलः एक महासमन्वय'
* १९८८ – [[लक्ष्मण गायकवाड]] – 'उचल्या'
ओळ ४६:
* १९९० – [[आनंद यादव]] – 'झोंबी'
* १९९१ – [[भालचंद्र वनाजी नेमाडे]] – 'टीका स्वयंवर'
* १९९२ – [[विश्वास पाटील]] – 'झाडा झडतीझाडाझडती'
* १९९३ – [[विजया राजाध्यक्ष]] – 'मर्ढेकरांची कविता'
* १९९४ – [[दिलीप पुरुषोत्तम चित्रे]] – 'एकूण कविता – १'
* १९९५ – [[नामदेव कांबळे]] – 'राघव वेळ्राघववेळ'
* १९९६ – [[गंगाधर गाडगीळ]] – 'एका मुंगीचे महाभारत'
* १९९७ – [[म. वा. धोंड]] – 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टि'
ओळ ५६:
* २००० – [[ना.धों. महानोर]] – 'पानझड'
* २००१ – [[राजन गवस]] – 'टणकट'
* २००२ – [[महेश एलकुंचवार]] – 'युगांतयुगान्त'
* २००३ – [[त्र्यंबक विनायक सरदेशमुख]] – 'डांगोरा एका नगरीचा'
* २००४ - [[सदानंद देशमुख]] - 'बारोमास'
* २००५ - [[अरूण कोलटकर]] - भिजकी वही
* २००६ - [[आशा बगे]] - भूमी
* २००७ - जि. एम. पवार - विठ्ठल रामजी शिंदे: जिवनजीवन व कार्य
* २००८ - [[श्याम मनोहर]] - 'उत्सुकतेने मी झोपलो'
* २००९ - [[वसंत आबाजी डहाके]] - 'चित्रलिपी' काव्यसंग्रह.
* २०१० - [[सरोज देशपांडे]] - अशी काळवेळ. अनुवादित
 
==इतर भाषातीलभाषांतील पुरस्कार विजेते लेखक==
'''[[इ.स. २००८]] पुरस्कार विजेते साहित्यिक '''
[[कादंबरीकार]]
Line ८९ ⟶ ९०:
* दिनेश पांचाल [[राजस्थानी]]
* बादल होमबाम [[संथाली]]
* मिलानमई पोनुस्वामीपोन्नुस्वामी [[तमिळ]]
 
[[समीक्षक]]
* के. पी. अप्पान [[मल्याळी]]
* नबी आताश [[कश्‍मिरी]]
* हिरो शिवकनीशिवकणी [[संथाली]]
 
==अधिक वाचन==
Line १०४ ⟶ १०५:
{{संदर्भयादी}}
 
{{भारतीय सम्मानसन्मान व पुरस्कार}}
{{विस्तार}}