"उकडणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Steamers.jpg|thumb|right|250px|अन्न वाफवण्याची, अर्थात उकडण्याची भांडी व उपकरणे - डावीकडे स्टेनलेस स्टिलाचेस्टीलचे आधुनिक यंत्र, तर उजवीकडे बांबूंपासून बनवलेली चिनी बनावटीची वाफवणी]]
'''उकडणे''' किंवा '''वाफवणे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Steaming'', ''स्टीमिंग'' ;) ही [[वाफ|वाफेच्या]] माध्यमातून अन्न शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. उकडणे ही आरोग्यास हितकारक पाकप्रक्रिया असल्याचे मानले जाते. जगभरातील विविध मानवी समूहांमध्ये व संस्कृतींमध्ये ही प्रक्रिया पाकसंस्कॄतीचा महत्त्वाचा भाग असून या प्रक्रियेने बहुतेक सर्व अन्नपदार्थ शिजवता येतात.
 
== रीत ==
पाण्याचा उत्कलनबिंदू १००•१०० सेल्सि.अंश सेल्शियस असतो. त्यामुळे जे अन्नपदार्थ उच्च तपमानालातापमानाला खराब व्हायची शक्यता असते, ते अन्नपदार्थ या तपमानासतापमानास न बिघडता सहज शिजतात. या प्रक्रियेत एखाद्या भांड्यात किंवा प्रेशर कुकरासारख्याकुकरसारख्या वाफवण्याच्या यंत्रात थोडे पाणी टाकून, त्यावर अन्नपदार्थ ठेवले जातात. सहसा अन्नपदार्थ पाण्याच्या संपर्कात येऊ न देता भांड्यात अन्य आधारावर तोलला जाईल, अश्याअशा बेताने ठेवला जातो. भांड्याचे झाकण लावून त्यास विस्तवावर ठेवले जाते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उकडणे" पासून हुडकले