"कारले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७७५ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
{{विस्तार}}
[[चित्र:Momordica charantia 003Blanco2.JPG357.png|thumb|right|200px|वेलीवरीलकारल्याचा वनस्पतिशास्त्रीय कारलेचित्र]]
'''कारले''' (शास्त्रीय नाव: ''Momordica charantia'', ''मोमॉर्डिका कॅरेंशिया'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bitter Gourd'', ''बिटर गूर्ड'' ;) हा [[आशिया]], [[आफ्रिका]] व [[कॅरिबियन बेटे]] या [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधीय]] प्रदेशांमध्ये आढळणारा [[वेल]] आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.
'''कारले ''' ( शास्त्रीय नाव : ''Momordica balsamina'' [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Bitter Gourd'') ही [[वेल|वेलवर्गातील]] एक वनस्पती आहे. चवीने कडू असणार्‍या याच्या फळांची भाजी करतात.
 
== बाह्य दुवे ==
<gallery>
{{कॉमन्स वर्ग|Momordica charantia|{{लेखनाव}}}}
चित्र:karlyaacha_vel.jpg|कारल्याचा वेल
* {{संकेतस्थळ|http://bittermelon.org/|बिटरमेलन.ऑर्ग (द नॅशनल बिटर मेलन ऑर्गनायझेशन) - कारल्याचे संकेतस्थळ|इंग्लिश}}
चित्र:karlyaachi_pane_va_fule.jpg|कारल्याची पाने व फुले
चित्र:karlyaache_ful.jpg|कारल्याचे फुल
</gallery>
 
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
 
[[वर्ग:वनस्पती]]
[[वर्ग:भाज्या]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
 
[[az:Qüdrət narı]]
२३,४६०

संपादने