"उकडणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Steamers.jpg|thumb|right|250px|अन्न वाफवण्याची, अर्थात उकडण्याची भांडी व उपकरणे - डावीकडे स्टेनलेस स्टिलाचे आधुनिक यंत्र, तर उजवीकडे बांबूंपासून बनवलेली चिनी बनावटीची वाफवणी]]
उकडणे ही एक अन्नसंस्कारांपैकी एक क्रिया आहे, की ज्यामध्ये अन्न शिजवताणा प्रत्यक्षपणे उष्णता दिली जाते. . पाण्याचे तपमाण १०० से. असते, त्यामुळे जे पदार्थ उच्च तपमाणाला खराब व्हायची शक्यता असते ते शिजले जातात.या मध्ये पदार्थ शिजण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो.
'''उकडणे''' किंवा '''वाफवणे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Steaming'', ''स्टीमिंग'' ;) ही [[वाफ|वाफेच्या]] माध्यमातून अन्न शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. उकडणे ही आरोग्यास हितकारक पाकप्रक्रिया असल्याचे मानले जाते. जगभरातील विविध मानवी समूहांमध्ये व संस्कृतींमध्ये ही प्रक्रिया पाकसंस्कॄतीचा महत्त्वाचा भाग असून या प्रक्रियेने बहुतेक सर्व अन्नपदार्थ शिजवता येतात.
 
== रीत ==
उकडणे जाणारे पदार्थ-
पाण्याचा उत्कलनबिंदू १००• सेल्सि. असतो. त्यामुळे जे अन्नपदार्थ उच्च तपमानाला खराब व्हायची शक्यता असते, ते अन्नपदार्थ या तपमानास न बिघडता सहज शिजतात. या प्रक्रियेत एखाद्या भांड्यात किंवा प्रेशर कुकरासारख्या वाफवण्याच्या यंत्रात थोडे पाणी टाकून, त्यावर अन्नपदार्थ ठेवले जातात. सहसा अन्नपदार्थ पाण्याच्या संपर्कात येऊ न देता भांड्यात अन्य आधारावर तोलला जाईल, अश्या बेताने ठेवला जातो. भांड्याचे झाकण लावून त्यास विस्तवावर ठेवले जाते.
 
तांदुळ, डाळी, बटाटा, भाज्या,
 
ग्रामीण भागात उकडणेसाठी पातेल्यात/कढईत थोडे पाणी टाकतात. त्यात पदार्थ ठेऊन त्या भांड्यावर झाकण ठेऊन ऊष्णता दिली जाते. पाणी उकळल्यावर पदार्थ वाफविला जातो. शहरात त्यासाठी प्रेशरकुकरचा वापर केला जातो.
 
{{कॉमन्स वर्ग|Steaming|{{लेखनाव}}}}
[[वर्ग:पाककला]]
 
[[en:Steaming]]
 
 
[[वर्ग:पाककला]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उकडणे" पासून हुडकले