"सहाय्य:संपादन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३४३:
 
==नवा लेख कसा सुरू करावा==
नवीन लेख शीर्षकलेखन करण्या पूर्वी आपणास आधीपासून मराठी यूनिकोडात टंकन येत असल्यास उत्तमच नसेल तर येथील सुविधा समजून घ्यावी.मराठी विकिपीडियावर सर्व लेख शीर्षके (नावे) मराठी (देवनागरी) लिपीतच असावे अन्य लिपीतील लेख नामे वगळली जावीत असा लेखनसंकेत असून त्यामुळे इंग्रजी किंवा इतर लिपीतील शीर्षकनामे तातडीने वगळली जात्तात हे लक्षात घ्यावे.
 
मराठी विकिवर सुरुवात करण्याच्या दोन पद्धती आहेत.
 
 
 
 
१. संदर्भित पानावरून दुवा तयार करून.
एखाद्या पानावरील एखाद्या शब्दाबद्दल लेख लिहायचा असल्यास --
 
जर संदर्भित पानावर तो शब्द '''लाल रंगात''' व अधोरेखित (underlined) असेल, तर त्या शब्दावर टिचकी देताच लेख संपादित करावयाचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर जतन (save) करावा.
जर लाल रंगात नसेल, तर संदर्भित लेख संपादन करून त्या पानावरील इच्छित शब्द दुहेरी चौकटी कंसात (<nowiki>[[असा]])</nowiki> लिहिल्यास [[असा]] दुवा तयार होईल. त्यावर टिचकी देता 'असा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर जतन (save) करावा. झाले नवीन पान तयार!
 
२. शोध करून.
ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील.जर त्याबरोबरआपण 'Noशोध pageघेत withअसलेले thisलेखशीर्षक exactअद्याप titleअस्तीत्वात exists,नसेल tryingतर fullत्याबरोबर text'मराठी विकिपीडियावर "........." हा लेख searchलिहा!.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख आधीच लिहिला गेला असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यातील this exact title वरत्यावर टिचकी देताच इच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल.
 
या माहितीचा उपयोग होऊन तुमच्याकडूनही मराठी विकिमध्ये मोलाची भर पडेल अशी आशा आहे.