"ल्याओनिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने काढले: fj:Liaoning |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ८:
| देश = चीन
| राजधानी = [[षन्यांग]]
| क्षेत्रफळ = १,४५,९००
| लोकसंख्या = ४,३०,६०,०००
| घनता = २८९
| वेबसाईट = www.ln.gov.cn
}}
'''ल्याओनिंग''' (देवनागरी लेखनभेद: '''ल्यावनिंग'''; [[सोपी चिनी लिपी]]: 辽宁; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 遼寧; [[
ल्याओनिंगाचे एका चिन्हातले लघुरूप "辽" (फीनयीन: ''liáo'', ''ल्याओ'' ;) हे या प्रदेशाचे ऐतिहासिक काळापासून रूढ असलेले नाव आहे. इ.स. ९०७ ते इ.स. ११२५ या काळात या प्रदेशावर राज्य केलेल्या ल्याओ वंशावरून हे नाव पडले. आधुनिक काळात इ.स. १९०७ साली फंगथ्यान (चिनी लिपी: 奉天 ; फीनयीन: ''Fèngtiān'' ;) नावाने या प्रांताची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२९ साली फंगथ्यान हे नाव बदलून ल्याओनिंग असे नवीन नाव ठेवण्यात आले. [[दुसरे महायुद्ध|दुसर्या महायुद्धकाळात]] जपान-प्रभावित कळसूत्री मांचूकुओ राजवटीत पुन्हा इ.स. १९०७ सालातले नाव स्वीकारण्यात आले; मात्र महायुद्ध संपताच इ.स. १९४५ साली पूर्ववत ल्याओनिंग हेच नाव ठेवले गेले.
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Liaoning|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.ln.gov.cn/|{{लेखनाव}} शासनाचे अधिकृत संकेतस्थळ|चिनी}}
* {{विकिट्रॅव्हल|Liaoning|{{लेखनाव}}}}
|