"समीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: pl:Równanie
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:First Equation Ever.png|thumb|right|300px|रॉबर्ट रेकॉर्ड याने इ.स. १५५७ साली चिन्हमय स्वरूपात मांडलेले पहिले बैजिक समीकरण. आधुनिक चिन्हांकनपद्धतीनुसार, यात पुढील समीकरण मांडले आहे : <math>14x+15=71</math>.]]
एक गणिती प्रक्रिया.
'''समीकरण''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Equation'', ''इक्वेशन'' ;) म्हणजे दोन [[पदावली|पदावल्यांमध्ये]] समानता सूचित करणारे गणिती विधान असते. समीकरणामध्ये दोन पदावल्यांमध्ये '''=''' हे चिन्ह वापरून समानता दर्शवली जाते. उदाहरणार्थ,
:<math>x + 3 = 5\,</math>
 
:<math>9 - y = 7.\,</math>
उजवी बाजू = डावी बाजू
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.emathematics.net/ecuacion.php|रेखीय समीकरणे व त्यांच्या सिद्धींविषयी अधिक माहिती|इंग्लिश}}
 
[[वर्ग:बीजगणित]]
"https://mr.wikipedia.org/wiki/समीकरण" पासून हुडकले