"विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎वर्षांच्या लेखांची शीर्षके: Typo fixing ई.स. to इ.स., replaced: ई.स. → इ.स. (2) using AWB
छो सांगकाम्या संकल्प (चर्चा) यांनी केलेले बदल [[
ओळ २९:
 
==शुद्धलेखन व सांगकाम्या==
काही महिन्यांपूर्वी असे सुचवण्यात आले होते की मराठी विकिपीडियावरील अशुद्धलेखन सुधारण्यासाठी सांगकाम्याची मदत घ्यावी. हे आता शक्य आहे. क्रिकेटसंबंधी काम करणारा सांगकाम्या ''क्रिकाम्या''तच फेरफार करूनकरुन आता शुद्धलेखन सुधारता येईल.
 
पहिला प्रयत्न म्हणून J यांच्या सूचनेनुसार स्त्रोत व सहस्त्र हे दोन्ही शब्द अनुक्रमे स्रोत व सहस्र असे बदलण्यात आलेले आहेत. आता क्रिकाम्या या कामात प्रवीण (कुशल, सराईत, निष्णात :-]) आहे, तरी असे अजून शुद्धलेखनाचे बदल असतील तर येथे किंवा क्रिकाम्याच्या चर्चा पानावर कळवावे.
ओळ ११७:
== आपणास हे माहित आहे का? ==
 
आमाआका? हे मुखपृष्ठावरील सदरात आपण काही महत्त्वाच्यामहत्वाच्या पण जास्त माहित नसलेल्या घटना, माहिती इत्यादी टाकत आहोत. आमाआका? हे सदर खरं तर इंग्रजी विकिपीडियावरील Do You Know? य़ा सदराप्रमाणे आहे ज्यात विकिपीडियावरील सुधारले जाणारे, वेगाने वाढत जाणारे लेख समाविष्ट केले जातात. माझ्या मते आपण याच रीतीने हे सदर चालवावे. प्रबंधक व इतर सदस्यांना हरकत नसेल तर मुखपृष्ठावरील माहिती व Title इंग्रजी विकिपीडियाप्रमाणे बदलण्याचा मानस आहे. हे सदर साप्ताहिक किंवा जस-जशी सुधारणा होईल तसे तसे update करावे.→→<font color="purple">[[User:महाराष्ट्र_एक्सप्रेस|'''महाराष्ट्र एक्सप्रेस''']]</font><font color="purple"><small>([[User talk:महाराष्ट्र एक्सप्रेस|<font color="blue">च</font>]]/[[Special:Contributions/महाराष्ट्र_एक्सप्रेस|<font color="blue">यो</font>]])</small>→→</font> १२:११, ८ मे २००७ (UTC)
 
:हरकत नाही, फक्त हा लेख बदलताना नेहमीपेक्षा जास्त काळजी घ्यावी, कारण यातील मजकूर मुख्य पानावर दिसतो. तरी लेखन व Formattingच्या दृष्टीने मुख्य पानाच्या रचनेला (मोठा) धक्का बसणार नाही हे बघावे.
ओळ २०३:
मराठी विकिपीडिया दहाहजार लेख आणि एक लाख संपादने ही दोन माईल स्टोन्स लौकरच गाठेल. या निमीत्ताने वृत्तपत्रिय लेख वगैरे लिहून माध्यम प्रसिद्धीस सर्वांनी थोडा हातभार लावावा.
[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] १५:३०, २१ मे २००७ (UTC)
ता.क.:मीत्रांनो मी सध्या माझा जो काही अल्प वेळ आहे तो मराठी विक्शनरीकरिताविक्शनरी करीता राखून ठेवला आहे. त्यामूळे मराठी विकिपीडियावरील अनुपस्थिती बद्दल दिलगीर आहे.
 
===नजरेच्या टप्प्यात===
ओळ ३४५:
== हिंदी युनिकोड ==
---------------------------------------------------------------------------------------------
युनिकोड करताना मराठी सोडून जगातल्या इतर जवळ्जवळ सर्व लिप्यांचा विचार केला गेला आहे. मराठी श, ख, छ, अँ, ल, ए, ऐ, .च, .झ ही अक्षरे टंकता येत नाहीत. त्र हे हिंदीच्या मुळाक्षरातले अक्षर उगाचच संपादन पानाच्या खाली देऊन ठेवले आहे. आपल्याला ळ मिळाला पण त्याबरोबर नुक्ताधारी र आणि ळसुद्धाळ सुद्धा पदरात टाकले. युनिकोड घडत असताना मराठी तंत्रज्ञांनी संपूर्ण दुर्लक्ष केले त्याचा हा परिणाम!--J--[[सदस्य:J|J]] ०७:३५, ७ जुलै २००७ (UTC)
 
== जुलै २००७चे मुखपृष्ठ सदर ==
ओळ ३७१:
 
----
मराठी विकिपीडिया वरील सर्व वर्षांच्या लेखांचे शीर्षक चुकीच्या प्रकारे आहे असे वाटते. .स. असे न वापरता इ.स. असे ते असायला नको का? बरे आता लेख तयार झाल्यावर त्यांच्या शीर्षकात बदल कसा करता येईल? कदाचित administrators हे करू शकतील. कृपया लक्ष द्यावे, कारण सगळ्या ठिकाणी असे होऊन बसलेले आढळते!
 
तसेच वेगवेगळ्या दिवसांच्या लेखांमध्ये ज्या दिनदर्शिका वापरल्या आहेत, त्यातसुद्धा .स. असाच प्रयोग आढळतो. तो देखील सुधारता येईल.
 
[[सदस्य:श्रीहरि|श्रीहरि]] ११:०५, १४ जुलै २००७ (UTC)
ओळ ४०१:
 
::श्रीहरी,
::आपण मांडलेल्या मुद्याची चर्चा करण्याचा प्रयत्न मनोगतावर मिलींद भांडारकरांनी करण्याचा प्रयत्न केल्याचे आठवते। मध्यंतरी मनोगत चा विदागार मोडकळीस आला होता त्यामूळे त्याचर्चेचा दूवा कोठे आहे ते नेमके पणाने सांगणे अवघड आहे। पण चर्चेचा ओघ असा होता की नवे पारिभाषिक शब्द तयार करताना अक्षरसंख्या किती मर्यादित करता येते ते पहावे। जसे Cache या संगणकीय आठवणीच्या संदर्भातील शब्दा करिता 'सय' हा शब्द 'आठवण' या शब्दापे़क्षा चांगला कारण तो कमी अक्षरांचा आणि म्हणून सुटसुटीत आहे असे त्यांचे मत होते। याचा मुख्य प्रतिवाद सय या शब्दापेक्षा आठवण शब्द वापरात अधिक आहे तेव्हा अल्पाक्षर असणे हा मुद्दा महत्त्वाचामहत्वाचा असला तरी सर्वतोपरी नाही तेव्हा मराठी युनिकोडातील वेबपेजेस बॉटच्या मदतीने स्कॅन वापराची टक्केवारी निश्चीत करावी व मूळाक्षरे , कान्हा मात्रा वेलांट्या ,जोडाक्षरे,उच्चारण आणि वापराची टक्केवारी यांना सांख्यिकी शास्त्रा प्रमाणे वजन देऊन प्रमाण मानावे या पर्यायास अधिक संमती होती ।
 
::माझ्या मते अक्षरसंख्येनुसार वर्गीकरण करताना शब्दकोड्यात अक्षरे ज्या पद्धतीने मोजली जातात त्यास प्रमाण मानावे कारण मराठी भाषा आणि देवनागरीच्या दृष्टीने वर्गीकरणात एक अर्धा पाऊणेदोन ही बिरुदावली क्लिष्ट ठरते । जसे 'तळ' या शब्दातील ळ चे दोन ऊच्चार होतात तसे मराठीत ासंख्य ठीकाणी आखुड आणि दीर्घ उच्चार संभवतात त्यांनाही कसे मोजणार हावेगळाच प्रश्न हा अहे । त्यामुळे 'शब्दकोड्यात अक्षरे ' पद्धतीने वर्गीकरण । आणि सांख्यिकी शास्त्राने आलेला प्रमाण आकडा या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आमलात आणाव्यात असे मा़हे मत आहे। अर्थातच मला इतरांची मते जाणून घेण्यास आवडेल।
ओळ ४४३:
शब्दाच्या लांबी मोजण्याची आपली कल्पना रास्त आहे.काही शंका
 
लांबी आणि सांख्यिकी शास्त्रानुसार वजन हे भिन्न निकष ठरतील.फक्त शब्दाची लांबीच मोजली तर लांबीची शर्यत मोजल्या सारखे होईल.फक्त प+म मध्येसुद्धामध्ये सुद्धा अ हा स्वर दोनदा गृहीत आहे.प+म ३+३= ६ बरोबर का 'अर्धा प + अ +अर्धा म +अ '=दीड+३+दीड+३=९ हे मोजणे योग्य होईल? अ शिवाय इतर स्वरांची व्यंजनांशी बेरीज केल्या नंतर लिखाण व ऊच्चारणात अधिक मेहनत पडते तर अ चे आणि ए चे वजन वेगळे असावे काय? मराठीत सर्व साधारण पणे स्वरोच्चार नसलेले शब्द कमी आहेत पण ते तांत्रिक दृष्ट्या शक्य आहेत.त्या शिवाय मराठी भाषेतील सर्व स्वरोच्चार लिहिले जातातच असे नाही त्यांची लांबी मोजावी का नाही (अधिक माहिती साठी '[[अ]]' हा लेख पाहावा. दीर्घ उच्चार सामान्य उच्चार आणि आखूड उच्चारणांची लांबी वगळी मोजावी काय ? अनुस्वार लिहिण्याची पद्धत एकच असली तरी उच्चारणं आणि गृहीत व्यंजनात खूप भिन्नता आहे त्यांची लांबी कशी मोजावी.जोडाक्षरामुळे भाषा अधिक कष्टदायी होते तर त्यांना नकारात्मक वजन द्यावे काय ?
 
प+र+ए+म