"आयर्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:ئایرلەند
छो Typo fixing, typos fixed: सर्वात → सर्वांत using AWB
ओळ २:
 
[[चित्र:Ireland (island) in Europe.png|250 px|right|thumb|आयर्लंड बेटाचे युरोपातील स्थान]]
'''आयर्लंड''' हे [[उत्तर युरोप]]ातील एक बेट आहे. आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ ८१,६८ वर्ग किमी असुन ते युरोपातील ३ रे तर जगातील २० वे सर्वातसर्वांत मोठे बेट आहे. आयर्लंड बेटाचा पाच षष्ठांश (५/६) भाग {{देशध्वज|आयर्लंडचे प्रजासत्ताक}} ह्या देशाने व्यापला आहे तर उर्वरित भूभाग {{देशध्वज|युनायटेड किंग्डम}}च्या [[उत्तर आयर्लंड]] ह्या घटक देशाच्या अखत्यारीखाली आहे.
 
आयर्लंड संसदीय प्रजासत्ताक आहे. राष्ट्राध्यक्षांना (भारतीय राष्ट्रपतींप्रमाणे) नावापुरती सत्ता असते. राष्ट्राध्यक्षाची थेट निवड सात वर्षांसाठी असते व एका व्यक्तीला फक्त दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होता येते. राष्ट्राध्यक्ष संसदेच्या सल्ल्यानुसार ''टाओइसीच''ची (पंतप्रधान) नेमणूक करतात. सहसा अशा व्यक्ती राष्ट्रीय निवडणूकांत बहुमत मिळालेल्या पक्षाचे नेता असतात (भारताप्रमाणेच). गेल्या काही दशकांत आयर्लंडमध्ये अनेक पक्षांचे मिश्र सरकार सत्तेत आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/आयर्लंड" पासून हुडकले