"अत्रि" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो सांगकाम्याने वाढविले: zh:阿低利 |
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सुद्धा → सुद्धा using AWB |
||
ओळ ५:
अत्रि हे भृगू आणि अग्निरसासोबतचे [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाचे]] मानसपूत्र मानले जातात{{संदर्भ हवा}}.भृगू (भ्राज् धातू म्हणजे अग्नीवर भाजणे) आणि अग्निरसाच्या (व्युत्पत्ती अग्नीतून निर्माण होणारा ज्वलनशील कोळसा) जन्माची उल्लेख शब्दाची व्युत्पत्ती अधिक स्पष्ट आहे तर अत्रिंची जन्माची [[निरूक्त]] आणि [[बृहददेवता]] तून येणारा उल्लेख बाकी कथेच्या मानाने अपूर्ण वाटणारा असल्यामूळे तसेच अत्रिन् (नष्टकरणारे) हा शब्द वेदात देवांचे शत्रू या नात्यानेही येत असल्यामुळे आणि प्रत्यक्षात अत्रि हे देवांचे सहाय्यकर्ते सप्तर्षी होत या दृष्टीने शब्दाच्या व्यूत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रय्त्न होत असतो.
अत्र या संस्कृत शब्दाचा अर्थ येथे असा होतोया अर्थाने स्थानिक असा होतो. प्रजापती ने केलेल्या वाक् {{संस्कृत:पायमोडकाच हवा}} यज्ञात [[भृगू]] आणि [[अग्निरस]] ऋषींच्या जन्मानंतर केवळ दोघेच का? असा प्रश्न केल्या नंतर
समानोच्चारी अद् {{संस्कृत:पायमोडकाच हवा}} नष्टकरणे अथवा खाऊन टाकणे या अर्थाने वापरल्या जाणार्या धातू पासून येणार्या अत्ति श्ब्दाचा अर्थ खाणारा असा होतो.वाक् ची निर्मिती मूखातून होते अत्ति शब्दाचा अर्थ खाणारा म्हणजे अत्रि शब्दाची व्यूत्पत्ती शब्दाचा मुखाशी संबध असेल का असा प्रश्न केला जातो.
(अत्त्री{{वैदीकसंस्कृतशब्द जाणकार असल्याशिवाय शुद्धलेखन बदलू नका}} शब्दाचा अर्थ संसभाषणसंस्कृत शब्दकोश नष्टकरणारा असा देते)आपटे संस्कृत डिक्शनरी त्रस्नु trasnuअत्रस्त अत्रास यापासून अत्रि म्हणजे Fearless अशी व्याख्या देते<ref>http://dsal.uchicago.edu/cgi-bin/philologic/search3advanced?dbname=apte3&query=+%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF+&matchtype=exact&display=utf8</ref><references/>
ऋक्ष शब्दाचा अर्थ संबध (इंग्रजी bear) आकाशात दाखवले जाणार्या
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{सप्तर्षी}}
|