"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
छो Typo fixing, replaced: काहि → काही (2) using AWB
ओळ २२:
==नागाचे विष==
 
दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात त्यामुळे नागाचे [[विष]] हा काय प्रकार आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. बहुतांशी नाग चावला आहे या भीतीनेच माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वता:हून आक्रमण करत नाहित केलाच तर हा नाग आपले संरक्षणाहेतू करतो. जर नागाचा आमने सामने झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काहिकाही वेळा कोरडा दंश देखील होउ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे [[संवेदन प्रणाली]]वर neural systemकाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काहिकाही वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्या माणसाला विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास असमर्थ होतात. जीव मुख्यत्वे [[मेंदू]]द्वारे नियंत्रित [[श्वसन प्रणाली]]चे कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव १/२ तासात ते दीड दिवसापर्यंत जाउ शकतो.
 
===प्रतिविष===
 
नाग चावल्यानंतर सर्वात पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. (पहा [http://www.lfsru.org/firstaid.htm नाग चावल्यानंतरचे प्रथमोपचार ])प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखील नागाच्याच विषापासून बनवलेले असते <ref>[http://www.engin.umich.edu/~CRE/web_mod/cobra/avenom.htm| Mechanism of antivenom]</ref>.
 
==भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थान==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाग" पासून हुडकले