"याहू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने काढले: ha:Yahoo
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ १७:
}}
 
'''याहू!''' ही एक अमेरिकन कंपनी आहे. याहूच्या संकेतेस्थळाद्वारे ही कंपनी वेब पोर्टल, शोध साधने, ईमेल, बातम्या, इत्यादी सुविधा उपलब्ध करुनकरून देते. याहूची स्थापना स्टॉंफर्ड विश्वविद्यालयाचे ग्रॅजुएट विद्यार्थी जेरी यॅंग व डेविड फिलो यांने १९९४ साली केली. कंपनीचे सुख्य कार्यालय सिलिकन दरीच्या (सिलिकन वॅली) सनीवेल, कॅलिफोर्निया या शहरात आहे.
 
== इतिहास व विकास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/याहू" पासून हुडकले