"प्राचीन इजिप्त संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ११ वर्षांपूर्वी
छो
Typo fixing, replaced: करुन → करून (2) using AWB
छो (सांगकाम्याने वाढविले: diq:Mısıro Antik)
छो (Typo fixing, replaced: करुन → करून (2) using AWB)
[[चित्र:All Gizah Pyramids.jpg|thumb|250px|[[गिझाचे पिरॅमिड]]]]
[[चित्र:Ancient Egypt map-en.svg|thumb|250px|प्राचीन इजिप्तमधील शहरे (इ.स.पू. ३१५० - इ.स.पू. ३०)]]
'''प्राचीन इजिप्त''' संस्कृती ईशान्य [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] [[नाइल नदी]]च्या खोर्‍यात (आताच्या [[इजिप्त]] देशात) वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या [[फॅरो]]ने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते.<ref>Only after 664 BC are dates secure. See [[Egyptian chronology]] for details. {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.digitalegypt.ucl.ac.uk/chronology/index.html|शीर्षक=Chronology|अ‍ॅक्सेसदिनांक=25 March 2008|प्रकाशक=Digital Egypt for Universities, University College London}}</ref> पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला.<ref>Dodson (2004) p. 46</ref> या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. [[इ.स.पू. ३१]]च्या सुमारास [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याने]] शेवटच्या फॅरोचा पराभव करुनकरून इजिप्तला आपला एक प्रांत करुनकरून घेतले.<ref>Clayton (1994) p. 217</ref>
 
{{विस्तार}}