"धृष्टद्युम्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ml:ദൃഷ്ടദ്യുമ്നൻ
छो →‎द्रोणाचार्य वध: Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ ९:
==द्रोणाचार्य वध==
कुरुक्षेत्रात एका क्षणी [[द्रोणाचार्य]] पांडवसेनेचा नरसंहार करीत असताना, कृष्णानी [[युधिष्ठिर|युधिष्ठिरास]] त्यास मारण्याची नीति सांगितली. द्रोणाचार्य जेव्हा शस्त्रधारी आहेत तेव्हा त्यांना हरवीने अशक्य होते. [[कृष्ण]] असा सल्ला देतो की द्रोणाचार्यपुत्र [[अश्वत्थामा]] याचा वध झाला आहे असे घोषित करायचे. या दुखःउपरांतच द्रोणाचार्य काही काळाखातिर आपले शस्त्र खाली टाकतील.
[[कृष्ण]] [[युधिष्ठिर|युधिष्ठिरास]] युध्दातील नीतिमत्तेचा विजय होण्यास हे खोटे बोलणे आवश्यक असे समजावतो. पंरतु युधिष्ठिर बिचकल्याने [[भीम]] कौरवसेनेतील अश्वत्थामा नामक हत्तीचा वध करुनकरून "अश्वत्थामा मेला!, अश्वत्थामा मेला!" अशी घोषणा करतो.
जेव्हा ही खबर [[द्रोणाचार्य]]ला समजते ते अविश्वासाने अचंबित होतात. ही खबरची शाहनिशा करण्यासाठी द्रोणाचार्य सत्यवचनी [[युधिष्ठिर]] कडे अश्वत्थामाचा वध झाल्याची बातमी खरी आहे का म्हणुन विचारतात. तेव्हा युधिष्ठिर म्हणतात "अश्वत्थामा मरण पावला आहे" त्याच बरोबर युधिष्ठिर कुजबुजतात की "नर की हत्ती" जे द्रोणाचार्यास ऐकु येत नाही. असे म्हटले जाते की युधिष्ठिर पुर्ण वाक्य जोरात बोलले परंतु कृष्णाच्या शंखनादाने वाक्याचा शेवटचा भाग द्रोणाचार्यास ऐकु येत नाही.
==मृत्यू==