"द्विमान पद्धत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: हे पण पहा → हेसुद्धा पाहा using AWB
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ २४:
|}
 
या पद्धतीत सर्व संख्या ० आणि १ या अंकांचा वापर करुनकरून लिहल्या जातात. त्यामूळे, १ हा या पद्धतीतील सर्वात मोठा अंक आहे. उदाहरणार्थ, दशमान पद्धतीतील १० व ३ हे द्विमान पद्धतीत १०१० व ११ असे लिहतात. संगणक शास्त्रात, संगणकाला समजेल अशा भाषेत संदेश देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. द्विमान पद्धतीत अंकाच्या स्थानांची किमत २ च्या पटीत वाढते. ११०१० या द्विमान सख्येची फोड --
 
१*१६+१*८+०*४+१*२+०*१ = २६ (दशमान) अशी होते. अशाप्रकारे द्विमानातल्या कोणत्याही संख्येचे दशमानात रूपातंर करणे सोपे आहे.