"चरक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: आणी → आणि (2) using AWB
छो →‎आचार्य चरक व आयुर्वेद: Typo fixing, replaced: करुन → करून (2) using AWB
ओळ २३:
चरकास [[genetics]]{{मराठी शब्द सुचवा}}[[लिंगनिदान|लिंगनिदानाबाबत]]???? ज्ञान होते. उदाहरणार्थ, त्यास [[अर्भक|अर्भकाचे]] लिंग ठरविणार्‍या बाबी माहित होत्या. [[पंगुत्व]] वा [[अंधत्व]] हे अर्भकात उद्भवणारे दोष हे [[माता]] वा [[पिता|पित्यातील]] दोष नसुन ते मातापित्यांच्या [[रज (आयुर्वेद)|रज]] वा [[वीर्य]] यामुळे उद्भवणारे दोष आहेत असे त्याचे म्हणणे होते (जी आज सर्वमान्य बाब आहे).
 
चरकाने संपूर्ण शरीरशास्त्राचा व मानवी [[अवयव|अवयवांचा]] अभास केला. त्याने [[मानवी शरीर|शरीरात]] [[दात|दातांसह]] [[हाडे|हाडांची]] संख्या ही ३६० सांगीतली.[[हृदय]] म्हणजे एक पोकळी असते असे त्याचे चुकिचे अनुमान होते पण त्याने हृदयास [[नियंत्रण केंद्र]] मानले ते सर्वथा बरोबर होते.त्याने प्रतिपादन केले की, हृदय हे १३ मुख्य वाहिन्यांद्वारे संपूर्ण शरीराशी जोडले आहे.याव्यतिरीक्त, तेथे न मोजता येण्याजोग्या वेगवेगळ्या आकाराच्या [[नस|नसा]] आहेत ज्या [[Tissue (biology)|tissues]]{{मराठी शब्द सुचवा}}ला [[अन्नरस]] पुरवितात व टाकाउ पदार्थ बाहेर जाण्यास जागा करुनकरून देतात.त्याने असेही नमुद केले की या प्रमुख वाहिन्यांस(नसा) कोणताही अडथळा आल्यास ती, शरीरात [[रोगोत्पत्ती]] वा [[व्यंग]] निर्माण करते.
 
जुने वैद्य [[अत्रेय]] व [[अग्नीवेश]] यांचे मार्गदर्शनाखाली इ.स.पू. ८व्या शतकात, लिहिल्या गेलेल्या विश्वकोषिय पद्धतीच्या लेखनात चरकाने सुधारणा करुनकरून 'चरक संहिता' म्हणुन पुनर्लेखन केले.त्यास पुष्कळ प्रसिद्धी मिळाली.गेली दोन [[शतक|शतके]] [[आयुर्वेद]] या विषयावर त्याचे हे लेखन प्रमाण मानल्या जाते आणि [[अरेबिक]] व [[लॅटीन]] यासह अन्य विदेशी भाषांमध्येही त्याचे भाषांतर झाले आहे.
 
== योगदान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चरक" पासून हुडकले