"भाऊबीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो clean up, replaced: आणी → आणि using AWB
ओळ १:
*[[कार्तिक शुद्ध द्वितीया]] -(यमद्वितिया) दिपावली , चौथा दिवस - हिंदुधर्मातील सण आणि उत्सव
 
'''भाऊबीज'''
ओळ ५:
हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.
 
या दिवशी बहिणीच्या घरी भाउ गोडधोड भोजन करतो आणीआणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाउ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' टाकुन बहिणीचा सत्कार करतो.
 
[http://www.sanatan.org/marathi/saptahik/2006/47/lekh.htm#news584 दीपावलीच्या पाच दिवसांचे महत्त्व !]
 
 
'''[http://www.sanatan.org/marathi/saptahik/2006/47/lekh.htm#news586 `भाऊबीज विधी'चे सूक्ष्म-परीक्षण]'''
"https://mr.wikipedia.org/wiki/भाऊबीज" पासून हुडकले