"दख्खन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो clean up, replaced: पासुन → पासून using AWB
ओळ १:
इंग्रजीत (Deccan). [[सह्याद्री]]च्या पूर्वेचा [[महाराष्ट्र]] व [[कर्नाटक]]चा काही भाग. मूळ संस्कृत शब्द "दक्षिणापथ" किंवा नुस्तं "दक्षिण" पासुनपासून दख्खन शब्द आला आहे. सर्वसाधारणपणे विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासुन सुरु होणार्‍या पठाराला दख्खन म्हणतात. दख्खनच्या पठाराचा एक नकाशा [http://www.rainwaterharvesting.org/eco/dp.htm इथे] दाखवला आहे:
 
 
[[वर्ग:भारत]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दख्खन" पासून हुडकले